Home नागपूर डाॅ.डी.के.बेलसरे, संचालक महाराष्ट्र ग्राम दर्पण,यांच्यामार्फत लिखित पुस्तक केंद्रीय मंत्री मा.ना. नितीनजी गडकरी...

डाॅ.डी.के.बेलसरे, संचालक महाराष्ट्र ग्राम दर्पण,यांच्यामार्फत लिखित पुस्तक केंद्रीय मंत्री मा.ना. नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते प्रकाशित

48
0

आशाताई बच्छाव

IMG-20230925-WA0029.jpg

डाॅ.डी.के.बेलसरे, संचालक महाराष्ट्र ग्राम दर्पण,यांच्यामार्फत लिखित पुस्तक केंद्रीय मंत्री मा.ना. नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते प्रकाशित
मयुर खापरे चादुंर बाजार..
किसानों की विक्तीय सहायता और युवाओको हरित रोजगार पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री मा.ना. नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते आज नागपूर येथे संपन्न झाले या कार्यक्रमाला भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य रविराज देशमुख प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाला डॉ.देविदास बेलसरे,बाबा ट्रॅव्हल्स संचालक बाबासाहेब डवरे, गायत्री रविराज देशमुख, मयूर पाटील, भाजपा किसान आघाडी मा.जिल्हाध्यक्ष नरेंद्र राऊत, जिल्हा सरचिटणीस दिनेश वानखडे, मा.
जिल्हा परिषद सभापती शंतनु देशमुख, भाजपा मा.तालुका उपाध्यक्ष संजय चांडक, भाजपा शहर अध्यक्ष तिवसा मिलिंद देशमुख, प्रा.अरडक, भाजपा मा.तिवसा शहर अध्यक्ष अमित बाभुळकर, पियुष पवार, उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here