Home नांदेड देगलूर महाविद्यालयाची खेळाडू ऋतुजा ला विद्यापीठीय टेबल टेनिस स्पर्धेत द्वितीय पारितोषिक

देगलूर महाविद्यालयाची खेळाडू ऋतुजा ला विद्यापीठीय टेबल टेनिस स्पर्धेत द्वितीय पारितोषिक

92
0

आशाताई बच्छाव

IMG-20230924-WA0044.jpg

देगलूर महाविद्यालयाची खेळाडू ऋतुजा ला विद्यापीठीय टेबल टेनिस स्पर्धेत द्वितीय पारितोषिक

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय,उदगीर येथे दि.23/09/2023 रोजी आयोजित आंतर महाविद्यालयीन विद्यापीठीय टेबल टेनिस (महिला) स्पर्धेत देगलूर महाविद्यालयाची खेळाडू सौ.पेरके ऋतुजा या खेळाडूने टेबल टेनिस स्पर्धे मध्ये देगलूर महाविद्यालय कढून प्रतिनिधित्व करत विभागीय विद्यापीठीय टेबल टेनिस स्पर्धेत मध्ये सर्व द्वितीय पारितोषिक प्राप्त केले आहे.या विद्यार्थिनीं चे प्रशिक्षक म्हणून डॉ.निरजकुमार उपलंचवार व प्रा.वावधाने दिपक,प्रा.सिताराम हाके यांचे मार्गदर्शन लाभले असून या खेळाडूचे घवघवित यशाबद्दल अड्त व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर, सचिव शशिकांत चिद्रावार ,उपाध्यक्ष नारायणराव मैलागीरे, सहसचिव सुर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य राजकुमार महाजन, डॉ कर्मवीर उंग्रतवार , जनार्दन चिद्रावार ,गंगाधर जोशी, रवींद्र अप्पा द्याडे. देवेंन्द्र मोतेवार , चंद्रकांत नारलावार,प्राचार्य डॉ. मोहन खताळ ,ऊपप्राचार्य डॉ अनिल चिद्रावार, उपप्राचार्य प्रा. उत्तमकुमार कांबळे , पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील , कार्यालय अधीक्षक श्री गोविंद जोशी यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यानी यांनी आभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here