Home पुणे गणपती स्पर्धेत नितिन बोधे परिवारास घरगुती गणपती सजावट स्पर्धेत प्रथम मिळवला

गणपती स्पर्धेत नितिन बोधे परिवारास घरगुती गणपती सजावट स्पर्धेत प्रथम मिळवला

106
0

आशाताई बच्छाव

IMG-20230924-WA0019.jpg

गणपती स्पर्धेत नितिन बोधे परिवारास घरगुती गणपती सजावट स्पर्धेत प्रथम मिळवला आमदाररोहित दादा पवार यांच्या शुभहस्ते देण्यात आला
पुणे ब्युरो चिप उमेश पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड दापोडी विभागाच्या वतीने घरगुती गणपती सजावट स्पर्धा घेण्यात आली यावेळी या स्पर्धेचे उद्घाटन अनिकेत काटे यांनी ज्यांनी सजावट चांगली केली अशा घरांमध्ये जाऊन त्या गणपतीची आरती करून उद्घाटन केले यावेळी दापोडीतील घरगुती सजावट स्पर्धेमध्ये 27 घरगुती स्पर्धकांनी सहभाग घेतला यामध्ये प्रथम क्रमांक नितीन बोधे द्वितीय क्रमांक अनिकेत शिंदे तृतीय क्रमांक विजय शिंदे चतुर्थ क्रमांक रवींद्र बाईत पाचवा क्रमांक ज्ञानेश्वर भाडळे यांना आमदार रोहित दादा पवार व तुषार कामटे पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष व राजेंद्र काटे माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड यांच्या शुभहस्ते त्यांना शाल स्मृतीचिन्ह देऊन व तसेच रोख रक्कम दहा हजार रुपये देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ज्ञानेश्वर भाडळे अमोल जाधव गोपाळ मोरे ह.भ.प.सोपानराव भांडावे सुनील मोरे कालीचरण पाटोळे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयवंत मोरे भरत काटे आधी दापोडीतील मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी रोहित दादा पवार यांनी दापोडीतील येथील मंडळ नवरंग मित्र मंडळ आझाद मित्र मंडळ येथे येऊन त्यांनी मंडळाने भेट दिली व त्याचप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वरील आळी येथे त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास जाधव व आभार प्रदर्शन गणेश कांबळे यांनी मानले

Previous articleदेवळा तालुक्यात नापिकीला कंटाळून युवा शेतकऱ्याची आत्महत्या
Next articleनाशिकमध्ये “युवा मराठा”चे इम्तियाज अतार यांची कर्तबगारी निवेदन देताच रस्त्याची डागडुज्जी सुरु झाली!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here