Home नाशिक नाशिकमध्ये “युवा मराठा”चे इम्तियाज अतार यांची कर्तबगारी निवेदन देताच रस्त्याची डागडुज्जी सुरु...

नाशिकमध्ये “युवा मराठा”चे इम्तियाज अतार यांची कर्तबगारी निवेदन देताच रस्त्याची डागडुज्जी सुरु झाली!

196

आशाताई बच्छाव

IMG-20230924-WA0023.jpg

नाशिकरोड (इम्तियाज अत्तार) :-
नाशिक रोड येथील पाटील गॅरेज मागे रेवगडे चाळ मालधक्का रोड या ठिकाणी खूप दिवसांपासून रस्त्यावर खड्डे पडले आहे याचा तिथे राहणाऱ्या नागरिकांना व येणाऱ्या जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचा त्रास होऊन त्याचा सामना करावा लागत आहे.
यावर उपाय म्हणून नागरिकांनी
युवा मराठ्याची प्रतिनिधी इम्तियाज अत्तार व स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटना नाशिक जिल्हा प्रभारी यांना हा प्रकार सांगितला
इम्तियाज अत्तार यांनी तत्काळ या बाबत संबंधित विभागाला निवेदन दिले आणि प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत
खड्ड्यांची दुरुस्ती करत मुरूम टाकले महानगरपालिकेच्या कर्मचारीही याठिकाणी उपस्थित होते
युवा मराठ्याची प्रतिनिधी इम्तियाज अत्तार व स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटना नाशिक जिल्हा प्रभारी यांच्या निवेदनाद्वारे ही गोष्ट सहज शक्य झाली त्यामुळे नागरिकांनी इम्तियाज अत्तार यांचे कार्याचे मनापासून कौतुक केले.

Previous articleगणपती स्पर्धेत नितिन बोधे परिवारास घरगुती गणपती सजावट स्पर्धेत प्रथम मिळवला
Next articleकृषी विभागाने निश्चित केलेल्या नुकसान भरपाईची रक्कम देण्यास मजीप्राची टाळाटाळ.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.