Home Breaking News टाँप टेन ब्रेकींग

टाँप टेन ब्रेकींग

81
0

राजेंद्र पाटील राऊत

20230923_205057-BlendCollage.jpg

टाँप टेन ब्रेकींग
1

अमित शाह ‘लालबागचा राजा’चरणी लीन; शिंदे-फडणवीसांशी चर्चा, अजितदादा ‘गायब’?
2

बाळासाहेब ठाकरे- शरद पवारांचा हा फोटो ट्विट करत सुप्रिया सुळेंचे भलं मोठं ट्विट, म्हणाल्या…
3

गुपचूप लग्नाच्या अफवांवर साई पल्लवी संतापली; अफवा पसरवणाऱ्यांना खडसावलं
4

पदर ओढून विनयभंग, माजी मंत्र्याच्या मुलावर गुन्हा दाखल; अभिजित शिवरकरची धमकी
5

Video: अजब-गजब टॅलेंट!! पोरीने एकाच वेळी उचलले बिअर भरलेले १३ ग्लास अन्…
6

शिल्पा शेट्टीची बहिण शमितानं अद्याप का केलं नाही लग्न?, वयाची चाळीशी उलटूनही अद्याप आहे सिंगल
7

अमित शाह मुंबईत; एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांशी बंद दाराआड चर्चा, तर्क-वितर्कांना उधाण
8

Animal: रश्मिका मंदानाचा ‘अ‍ॅनिमल’मधला फर्स्ट लूक आला समोर
9

“नवीन संसद ही ‘मोदी कॉम्प्लेक्स’, २०२४ मध्ये सत्ताबदलानंतर योग्य उपयोग होईल”: जयराम रमेश
10

सत्ताधारी, विरोधकांनी दडपण आणलं तरी माघार नाही मनोज जरांगे करणार राज्यव्यापी दौरा

Previous articleसमृद्धी साखर कारखान्याच्या भाववाढीचे शेतकऱ्यांकडून स्वागत
Next articleनिधन वार्ता खडक मांजरी येथील भोजाजी ऐडके यांचे अल्पशा आजाराने निधन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here