Home नांदेड निधन वार्ता खडक मांजरी येथील भोजाजी ऐडके यांचे अल्पशा आजाराने निधन

निधन वार्ता खडक मांजरी येथील भोजाजी ऐडके यांचे अल्पशा आजाराने निधन

150

आशाताई बच्छाव

IMG-20230923-WA0058.jpg

निधन वार्ता

खडक मांजरी येथील भोजाजी ऐडके यांचे अल्पशा आजाराने निधन

खडक मांजरी येथील भोजाजी ऐडके वय ८५ यांचे शनिवारी वारी, दि. २३ रोजी दुपारी -अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दि. २४ रोजी दुपारी १२ वा. खडक मांजरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात एक मुलगी, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. खडक मांजरी येथील माजी उपसरपंच चांदु ऐडके यांचे ते वडील होत.

Previous articleटाँप टेन ब्रेकींग
Next articleकरंजगव्हाणच्या इंग्लिश मिडीयम शाळेत गणेशोत्सवानिमित विविध स्पर्धा संपन्न!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.