Home नाशिक करंजगव्हाणच्या इंग्लिश मिडीयम शाळेत गणेशोत्सवानिमित विविध स्पर्धा संपन्न!

करंजगव्हाणच्या इंग्लिश मिडीयम शाळेत गणेशोत्सवानिमित विविध स्पर्धा संपन्न!

470
0

आशाताई बच्छाव

IMG-20230923-WA0090.jpg

करंजगव्हाणच्या इंग्लिश मिडीयम शाळेत गणेशोत्सवानिमित विविध स्पर्धा संपन्न!
अजंग,(प्रतिनिधी संदीप पवार)-स्व. डॉ. अस्मिताताई प्रतापराव दिघावकर विद्यालय (सेकंडरी)
समर्थ अल्ट्रामाॅडर्न सेमी इंग्लिश स्कूल (प्रायमरी)
यथे गणेश उत्सव निमित्ताने चार दिवस
विविध विषयावर स्पर्धा
झाल्या या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पहिल्या दिवशी
न्यु इग्लीश स्कुलचे माजी मुख्याध्यापक आर के शेवाळे सर मालेगाव तर दुसऱ्या दिवशी
आदर्श शिक्षक रवीद्र आहिरे सर
व तिसऱ्या दिवशी शाम हिरे सर
चौथा दिवस डान्स क्लास मालेगाव
कुणाल भावसार महेश कुडासे सर
या मान्यवराच्या हस्ते सरस्वती पुजन केले व मान्यवराचा फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व स्पर्धा सुरवात
करण्यात आली
निबंध स्पर्धा, शाडु मातीचे गनपती कार्यशाळा, निबुचमचा, चित्रकला स्पर्धा, रागोळी स्पर्धा
डान्स स्पर्धा झाल्या यात पहिला दुसरा व तीसरा क्रमाक आलेल्या
विध्यार्थी ना बक्षीस देण्यात आले
शाळेच्या
मुख्याध्यापिका सौ कावेरी कुमावत
उपमुख्यध्यापिका सौ पुजा जाधव
व सहकारी शिक्षक वर्ग
मुक्त शिंदे, हर्षल व्याळीज, रेवती जाधव, दिपक जाधव, भरत महाले, पुजा पाटील, योगीता जाधव, सिमरन लिददड, प्रियंका शिंदे, प्रियंका जाधव, आश्विनी देवरे, मनिशा देवरे, चित्रागी सुर्यवंशी, सुजाता दळवी, प्रियंका पवार, तनुजा आहिरे, मोनीका आहीरे शुभागी पगारे
सर्व शिक्षकानी चागल्या प्रकारे या स्पर्धेसाठी नियोजन करण्यात आले होते

Previous articleनिधन वार्ता खडक मांजरी येथील भोजाजी ऐडके यांचे अल्पशा आजाराने निधन
Next articleदेवळा तालुक्यात नापिकीला कंटाळून युवा शेतकऱ्याची आत्महत्या
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here