Home अमरावती अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात युवा व युनीसेफ संस्थेच्या वतीने गोर गरीब लोकांना सहायता...

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात युवा व युनीसेफ संस्थेच्या वतीने गोर गरीब लोकांना सहायता व मदत सामाजिक सुरक्षा योजेअंतर्गत शासकीय योजनेचे लाभ.

71
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230817-172032_WhatsApp.jpg

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात युवा व युनीसेफ संस्थेच्या वतीने गोर गरीब लोकांना सहायता व मदत
सामाजिक सुरक्षा योजेअंतर्गत शासकीय योजनेचे लाभ.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर
अमरावती (चिखलदरा )

मेळघाट हा अतिशय बहुल व दुर्गम आणि आदिवासी क्षेत्र असुन येथे आजही रोड, विद्युत, शिक्षण, आरोग्य आणि अतिशय महत्व पुर्ण सोयी सुविधा पासून वंचित असलेला अमरावती जिल्ह्यातील एक भाग आहे. आणि अश्या आदिवासी बंधू भगिनी यांना जास्त माहिती योजना बाबत नसते अश्या आदिवासी भागात असलेल्या गोर गरीब लोकांना सहायता युवा संस्थेच्या वतीने चूर्णी येथे आयोजित कॅम्प मधे संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना तसेच आभा कार्ड, गोल्डन कार्ड , उत्पन्न दाखले, केसेस ऑनलाईन प्रक्रिया करण्यात आले त्याचं प्रमाने अश्या प्रकारे शेतकरी यांना नैर्गिकदृष्टया आपत्ती आधार प्रमानीकरण पावती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन व माहिती व सहायता करण्यात आले. या कार्यक्रम मधे सामाजिक वनीकरण रोजगार सेवक श्री. रघुनाथ रेचे, श्री. सुखदेव नागले व अनेक लाभार्थी श्रीमती. रोनी नानू भुसुम 6भंडोरा, निंबा येवले 72दाहेंद्री, शंकर येवले77दाहेंद्री, सोनी निंबा येवले 74दाहेंद्री, कला कलिराम सेमलकर 67चुरणी, सोना देवजी परते 69कोटमी, सायबु नत्थु अखंडे 68कोटमी, भागरती सुरजलाल बिसंदरे 66चुरनी, सुरेश भीमराव उईके 69चुरनी, गणा दादू ठाकरे69भंडोरा, गंठू रामाजी कासदेकर 68कोटमि, अश्या प्रकारे आभा कार्ड लाभार्थी तसेच अनेक शेतकरी यांना मदत व सहायता कॅम्प च्या माध्यमाने युवा संस्थेच्या वतीने करण्यात आली. या कॅम्प मधे नागेश धोत्रे यांच्या मार्गदर्शन मधे घेण्यात आला तसेच सहकारी अनंत उईके, योजना दुत महादेव उईके तसेच शेतु संचालक मा. हितेंद्र गोकुल झाडखंडे यांनी कार्यक्रम मधे सहभाग नोंदवला. कार्यक्रम ची सांगता देशभक्ति गीत हम होंगे कामयाब गीत गायन करुन झाली.

Previous article15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त अनसिंग भाजपा कडून नेत्रदान शिबिर दंत शिबिर अस्थिरोग शिबिर
Next articleमावळचा आगामी खासदार हा काँग्रेसचाच असणार – आमदार प्रणिती शिंदे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here