Home वाशिम 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त अनसिंग भाजपा कडून नेत्रदान शिबिर दंत शिबिर...

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त अनसिंग भाजपा कडून नेत्रदान शिबिर दंत शिबिर अस्थिरोग शिबिर

33
0

आशाताई बच्छाव

IMG-20230817-WA0005.jpg

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त अनसिंग भाजपा कडून नेत्रदान शिबिर दंत शिबिर अस्थिरोग शिबिर
वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- अनसिंग येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अनसिंग भाजपा कडून नेत्रदान शिबिर दंत शिबिर अस्थिरोग शिबिर राबविण्यात आले या शिबिराचे मार्गदर्शक वाशिम जिल्ह्याचे नवनियुक्त भाजपा जिल्हाध्यक्ष श्री शाम भाऊ बडे यांच्या मार्गदर्शनाने घेण्यात आले या कार्यक्रमाला तज्ञ डॉक्टर्स सागर ठाकूर अस्थिरोग तज्ञ रोशनी ठाकूर दंत चिकित्सक नेत्र चिकित्सक महावीर पवार संपूर्ण टीम सहित उपस्थित राहून कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती उद्घाटक म्हणून माननीय श्री लखन सिंह जी ठाकूर भाजपा प्रदेश सरचिटणीस अनसिंग चे ठाणेदार अजित सिंह राजपूत प्रल्हाद भाऊ गोरे भाजपा तालुकाध्यक्ष श्याम सिंह ठाकुर भाजपा उभा वाशिम जिल्हा उपाध्यक्ष अनसिंग शहराध्यक्ष किसन सिंह ठाकुर राजूभाऊ मानधने रमेश भाऊ कल्याणकर अनिल भाऊ देशपांडे खुर्शीद भाई ठेकेदार शांतीलाल जी मोदानी रविभाऊ पळसकर चंद्रकांत भाऊ ठाकरे वाघमारे भाऊ अशा संख्या पदाधिकारी तथा गावकरी मंडळी कार्यक्रमास उपस्थित होती
शिबिरामध्ये नेत्र तपासणी अस्थिरोग तज्ञ दंतचिकित्सक त्यांनी मोफत असे उपचार करून औषधी व गोळ्या सुद्धा मोफत दिल्या करिता सर्व गावकरी मंडळींनी आभार मानले या कार्यक्रमाचे आयोजक अनसिंग येथील श्याम सिंह ठाकुर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष उभा यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here