Home जालना सौ.शांताबाई बाठियां यांचे निधन

सौ.शांताबाई बाठियां यांचे निधन

138

आशाताई बच्छाव

IMG-20230728-WA0068.jpg

सौ.शांताबाई बाठियां यांचे निधन
जालना :   येथील गजराज बाठीया यांच्या पत्नी तथा हेमंत, सोहन, महेंद्र बाठीया यांच्या मातोश्री सौ. शांताबाई गजराजजी बाठीया  (46) यांचे शुक्रवार दि.28 जुलै 23 रोजी निधन झाले. त्यांच्यावर सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निटकवर्तीयांनी दिली असून त्यांची अंत्ययात्रा गुरु गणेश मार्गावरील  (मछली खडक) त्यांच्या निवासस्थापासून निघणार आहे. सौ. शांताबाई बाठीया  यांच्या पश्चात पती, तीन मुले, एक मुलगी आणि सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.