Home पुणे दापोडीतील गावठी दारू आणि गांजा विकणाऱ्याला जेरबंद ओमकार महादेव लिंगे मुख्य सूत्रधार...

दापोडीतील गावठी दारू आणि गांजा विकणाऱ्याला जेरबंद ओमकार महादेव लिंगे मुख्य सूत्रधार व बाकीचे आरोपी शोधून पोलिसांनी कारवाई करावी

102
0

आशाताई बच्छाव

IMG-20230706-WA0041.jpg

दापोडीतील गावठी दारू आणि गांजा विकणाऱ्याला जेरबंद ओमकार महादेव लिंगे मुख्य सूत्रधार व बाकीचे आरोपी शोधून पोलिसांनी कारवाई करावी
पुणे : ब्यूरो चीफ उमेश पाटील
जुनी सांगवी : दापोडीतील गावठी दारू आणि हातभट्टी पासून बनावट देशी दारू तयार करण्यास व गांजा बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली भोसरी पोलीस स्टेशनच्या पथकाकडून अटक करण्यात आली पथकाला माहिती मिळाली की एका व्यक्तीच्या पाच बंगला एसटी रोड दापोडी परिसरात गांजा आम्ही पदार्थ विक्रीसाठी आणला आहे या ठिकाणी भोसरी पोलिसांनी पाच बंगला एसटी रोड येथील पी डब्लूडीच्या स्टील वाढ येथे जाऊन खात्री केली त्यावेळी बातमीच्या वर्णाच्या एक व्यक्ती संशयितरित्या थांबलेला दिसला पोलिसांनी चाहुल लागतात तो तेथील पडक्या रूम मध्ये शिरला त्यावेळी पोलिसांनी त्याला
चोहोबाजूने घेऊन जेरबंद केले त्याची व तो तांब्याला आरोपी ओमकार महादेव लिंगे यांची खोलीत झडती घेतली असता नऊ किलो ६२२ ग्रॅम वजनांच्या गांजा २३६० देशी दारू टॅंगो पंचच्या बाटल्या ९०० मोकळ्या बाटल्या लेबल व बाटल्याची झाकणे १४० लिटर गावठी हातभट्टी दारू आढळून आली पोलिसांनी या ठिकाणावरून वरील प्रमाणे सुमारे तीन लाख ५५ हजार ५४५ रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला गावठी हातभट्टीची दारू मोकळ्या बाटल्यांमध्ये भरून त्याला लेबल सील लावून तो बनाव देशी दारू टॅंगो पंच नावाने विकत असल्याचे निष्पन्न झाले आहे भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत हे कामगिरी पोलीस आयुक्त विनायक कुमार चौंबे , पोलीस सहआयुक्त डॉ संजय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस आयुक्त परिमंडळ एक विवेक पाटील सहाय्यकपोलीस आयुक्त पिंपरी विभाग सतीश कसबे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या प्रत्येक मार्गदर्शनाखाली करण्यात आली यात सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे राकेश बोयणे संजय चव्हाण पोलीस अंमलदर सचिन गारडे, मच्छिंद्र बांबळे, राजेंद्र राठोड नवनाथ पोटे सागर जाधव सचिन सातपुते प्रभाकर खाडे संतोष मार्तंड बांगर , स्वामी नरवडे महिला
अंमलदार प्रतिभा मुळे सुषमा पाटील यांनी सदरची उल्लेखनी कामगिरी केली

Previous articleजव्हार मध्ये,आदिवासी विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
Next article▪️लग्नास नकार दिल्याने प्रियकर व प्रियासी ने उचलले टोकाचे पाऊल; विषारी औषध प्राशन करून जीवन संपविण्याचा केला प्रयत्न..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here