Home जालना शंकरराव आगळे यांचे निधन

शंकरराव आगळे यांचे निधन

136

आशाताई बच्छाव

IMG-20230628-WA0054.jpg

शंकरराव आगळे यांचे निधन
—————————————-
जालना(प्रतिनीधी)जालना येथील एस.टी.महामंडळाचे सेवानिवृत्त आदर्श चालक तथा परिट धोबी समाजाचे ज्येष्ठ नागरिक शंकरराव आगळे (८९) रा.जालना ह.मु.शिवशंकर कॉलनी तानाजी चौक छ,संभाजीनगर) यांचे काल दि.२७ जून मंगळवार रोजी सायंकाळी ७ वा,वृद्धापकाळाने  दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात एक मुलगा,सून,चार मुली,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.बजाज कंपनीचे सेवानिवृत्त कर्मचारी दीपक आगळे यांचे ते वडील होत.त्यांचा अंत्यविधी आज बुधवार रोजी सकाळी संभाजीनगर येथील कैलास नगर येथील (अमरधाम) स्मशानभुमीत करण्यात आला.यावेळी समाज बांधवांसह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर आणि हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते.