Home मुंबई वरळी विधानसभेतील गुणवंत विद्यार्थ्यांना १२ लॅपटॉप व ५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

वरळी विधानसभेतील गुणवंत विद्यार्थ्यांना १२ लॅपटॉप व ५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

83
0

आशाताई बच्छाव

IMG-20230620-WA0019.jpg

वरळी विधानसभेतील गुणवंत विद्यार्थ्यांना १२ लॅपटॉप व ५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

मुंबई : ( प्रतिनिधी विजय पवार )
युवासेना वरळी विधानसभा व युवासेना कॉलेज कक्ष यांच्या विद्यमाने युवासेना प्रमुख, शिवसेना नेते, आमदार श्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त
आयोजित विद्यार्थी मार्गदर्शन शिबीर व विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यास विद्यार्थी आणि पालकांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला, ह्या सोहळ्यात युवासेनेच्या वतीने वरळी विधानसभेतील प्रथम आलेल्या १२ विद्यार्थ्यांना लॅपटॉप देऊन गौरवण्यात आले. तसेच पाचशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटप करण्यात आले.
सदर उपक्रमास शिवसेना नेते, भारतीय कामगार सेना अध्यक्ष, दक्षिण मुंबई खासदार श्री अरविंद सावंत साहेब,शिवसेना सचिव श्री सूरज चव्हाण साहेब,शिवसेना उपनेते, विधान परिषद आमदार श्री सचिन अहिर ,शिवसेना उपनेते, युवासेना सरचिटणीस श्री अमोल किर्तीकर साहेब,विधानपरिषद आमदार श्री सुनील शिंदे ,शिवसेना विभागप्रमुख माजी नगरसेवक श्री आशिष चेंबुरकर,माजी महापौर सौ स्नेहल आंबेकर,युवासेना कार्यकारिणी सदस्य पवान जाधव, अंकित प्रभू, शीतल देवरुखकर,शिवसेना शाखाप्रमुखक सूर्यकांत कोळी,शाखासमन्वयक रुणाल लाड,युवासेना उपसचिव अश्विनी पवार, शार्दुल म्हाडगुत,युवासेना सहसचिव सौ. राजवी लाड तसेच युवासेना वरळी विधासभेचे सर्व पदाधिकारी यांनी या उपक्रमाचे यशस्वी नियोजन केले.

Previous articleजव्हार मध्ये,उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन साजरा —-उध्दव ठाकरे गट शिवसैनिकांकडून जल्लोष. शिवसेनेचा बहरता वटवृक्ष
Next articleउपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आज सोलापुरात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here