Home मुंबई पद्मश्री तसंच महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर...

पद्मश्री तसंच महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं निधन

88
0

आशाताई बच्छाव

IMG-20230604-WA0052.jpg

पद्मश्री तसंच महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं निधन

मुंबई : ( प्रतिनिधी विजय पवार )
अभिनयाच्या अनभिषिक्त साम्राज्ञी , पद्मश्री तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित सिने सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनाने सिने सृष्टीतील एक नामवंत तारा निखळल्याचे दुखः आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी मुंबई येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी व हिंदी अशा ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय करून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची भुरळ घालणाऱ्या सुलोचना लाटकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

‘साधी माणसं’, ‘प्रपंच’, ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘मोलकरीण’, ‘मीठ भाकर’, ‘सांगते ऐका’आदी त्यांचे गाजलेले चित्रपट आजही स्मरणात आहेत…

Previous articleश्रीमती आशाताईंच्या वाढदिवसानिमित….आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेचा अनोखा उपक्रम! नको ते मनोरंजन,करुया आता वृक्षारोपण!!       
Next articleबुंधाटे ग्रामपंचायतीच्या विविध समित्यांची स्थापना ग्रामसभेत संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here