Home मुंबई मिस्ड कॉल द्या….! मुख्यमंत्री सहायता निधी माहिती मोबाईल वर मिळवा

मिस्ड कॉल द्या….! मुख्यमंत्री सहायता निधी माहिती मोबाईल वर मिळवा

249

आशाताई बच्छाव

Screenshot_20230522-112438_Google.jpg

मिस्ड कॉल द्या….! मुख्यमंत्री सहायता निधी माहिती मोबाईल वर मिळवा

ठाणे (अंकुश पवार, ठाणे ब्युरो चीफ तथा जिल्हा अध्यक्ष, दैनिक युवा मराठा न्युज पेपर अँड चॅनल)

सर्व सामान्य जनतेला मुख्यमंत्री सहायता निधी कुठे मिळतो,कसा अर्ज करायचा किती वेळ लागतो काय प्रक्रिया असते या बाबतीत खूप शंका असतात आता मुख्यमंत्री कार्यालयाने नागरिकांना एक सोपी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्र सरकारने ८६५०५६७५६७ हा क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर काही वेळात मुख्यमंत्री सहायता निधी अर्ज व इतर सर्व माहिती आपल्याला मोबाईल वर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Previous articleग्रामपंचायत उमर्टी येथे लाखों रुपयांचा घोटाळा उघडकीस..
Next articleअमरावती जिल्ह्यातील वाळू घाट बंद; स्वस्त वाळूही मिळेना.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.