Home पालघर पोशेरा पारध्याची मेट येथे शॉर्ट शर्कीटने दुकान जळून खाक

पोशेरा पारध्याची मेट येथे शॉर्ट शर्कीटने दुकान जळून खाक

44
0

आशाताई बच्छाव

IMG-20230511-WA0001.jpg

पोशेरा पारध्याची मेट येथे शॉर्ट शर्कीटने दुकान जळून खाक
मोखाडा प्रतिनिधी:सौरभ कामडी
पालघर जिल्यातील अतिदुर्गम असलेला मोखाडा तालुक्यातील पोशेरा ग्रामपंचायत मधील पराध्याचीमेट या पाड्यात
अंत्यत गरीब परिस्थितीने शिक्षण घेत १९९९ साली स्वतःच्या मेहनतीने पांडुरंग यशवंत कोरडे यांनीछोटसे दुकाण टाकून एक व्यवसायाला सुरुवात केली . कारण मोखाडा जव्हार सारख्या भागात आज खूप मुले शिक्षण घेवून बेरोजगार असल्याने त्याने एक स्वत च व्यवसाय चालू करून अत्यंत साधा मितभाषी कुणालाही उपयोगी पडणारा . लोकांची अडी अडचण भागविणारा .. परंतु दिनांक ७/५/२०२३ रोजी रविवारी च्या रात्री अचानक घरात शॉर्ट शर्किट झाल्याने त्यांच्या दुकानाला आग लागली हे लक्षात आल अचानक झोपेत प्लास्टिक दुगर्धी वास आल्याने जाग आली . . तेव्हा घरातील मुंलाना बाहेर काढत आग विझविण्याचा प्रयत्न केला .
यामध्ये त्यांच्या दुकानातल्या संपूर्ण धान्य आणि वस्तू , सामान जळाले त्यामध्ये कमीत कमी तीन लाखांचा नुकसान झाल्याची माहिती ही स्वतः दुकानदार पांडुरंग कोरडे यांनी दिली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here