Home नाशिक शासनाकडून कर्तबगार महिलाना ३१ मे रोजी मि़ळणार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान...

शासनाकडून कर्तबगार महिलाना ३१ मे रोजी मि़ळणार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार

146

आशाताई बच्छाव

IMG-20230510-WA0028.jpg

शासनाकडून कर्तबगार महिलाना ३१ मे रोजी मि़ळणार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार

कर्तबगार व इच्छुक महिलांनी आपली नावे ग्रामपंचायतीत नोंदवावी

दैनिक युवा मराठा 
निफाड प्रतिनिधी–रामभाऊ आवारे

महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलाना प्रोत्साहन मिळावे याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत/गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलाना ्ग्रामपंचायत कार्यालयामध्ये 2 महिला ना सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,शाल, श्रीफळ (नारळ) पुष्प ,तसेच प्रत्येकी 500 रु देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देण्याचा निर्णय (शासन निर्णय मसपु 2023/प्र.क्र 142 कार्य 2) शासनाने दि 9/5/2023 रोजी घेतला असुन तसे पण संबधित विभागाला जिल्हा अधिकारी सर्व,सर्व जिव्हा परिषद,सर्व पंचायत समिती,सर्व ग्रामपंचायतीना दिले गेले असुन पुरस्काराच्या प्रस्तावाकरिता आप आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात भेट देउन पुरस्कार करिता लागणारे सर्व कागद पत्रे ,नियम व अटी माहिती करुन घेऊन प्रत्येक गावातील कर्तबगार व इच्छुक महिलांनी आपल्या स्वताच्या कार्याची माहिती व पुर्ण नावासह ग्रामपंचायत कार्यालयात जमा करुन सहभाग घेण्याचे आव्हान धनगर समाज नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री भाऊसाहेब ओहळ यानी केले आहे.

Previous articleबडनेरा लागत असलेल्या जंगलात अमरावतीच्या इंजिनिअरिंगच्या तरुणीचा गळा चिरून खून! तरुणी गंभीर जखमी.
Next articleपोशेरा पारध्याची मेट येथे शॉर्ट शर्कीटने दुकान जळून खाक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.