Home नांदेड वीरभद्रेश्वर विवाह सोहळ्यास भाविकांचा उदंड प्रतिसाद

वीरभद्रेश्वर विवाह सोहळ्यास भाविकांचा उदंड प्रतिसाद

84
0

आशाताई बच्छाव

IMG-20230121-WA0031.jpg

वीरभद्रेश्वर विवाह सोहळ्यास भाविकांचा उदंड प्रतिसाद
मुखेड प्रतिनिधी (बस्वराज स्वामी वंटगिरे यांच्याकडुन)

मुखेड तालूक्यातील मुक्रमाबाद येथे दि. २०/०१/२३ शुक्रवार रोजी संध्याकाळी ठिक ९.५ वाजता वीरभद्र मंदिरात वीरभद्र स्वामीजीचां विवाह सोहळा व अग्नी कुंड सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.मंदिराच्या मुख्य गाभार्यात व मंडपात फुलांने सजावट केली होती.अतीशय उत्साहात सर्व विधीपूर्वक सर्व भक्तांच्या साक्षीने हा विवाह सोहळा संपन्न झाला.यावेळी मुक्रमाबाद नगरीचे सरपंच सौ.अजीता ताई बालाजी बोधने,शिवयप्पा वंटगिरे,राजलिंग वंटगिरे, प्रसाद दाते मुरलीधर मनोहर होमकर, बालाजी अप्पा बोधने,राजेश्वर देशमुख, धर्मराज बोधने,अनील देशमुख,श्रीकांत आवडके, सोमनाथ अप्पा मठदवरु,राचप्पा स्वामी, पुजारी बस्वराज स्वामी वंटगिरे यांच्या हस्ते पुजा व आरती करण्यात आले. लग्नानंतर लगेच महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश पंचाक्षरे, नागनाथ थळपत्ते, बालाजी पसरगे,कैलास आवडके, सतीश एमेकर,पंचप्पा मठदेवरु, हेमंत खंकरे, रमाकांत बोधने,अनुप खळुरे,सागर पांचाळ,प्रणव आवडके, ओम होमकर,शरणप्पा थळपत्ते,अमोल एमेकर, कृष्णा सोलापुरे, कैलास सोलापुरे, परमेश्वर खळुरे, दिलीप आवडके, बसवराज थळपत्ते, रमाकांत भंगे, संदीप खंकरे, महेश खंकरे, बाळू खंकरे,शिवकुमार बोधने,दीलीप गळगे इतर सर्व भक्तांनी परीश्रम घेतला.व हजोराच्या संख्येने भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती.महाप्रसादासाठी मोठा प्रतिसाद मिळत आहे.ई.स.२०३१ पर्यंत बुक आहेत अशी माहिती पुजारी बस्वराज स्वामी वंटगिरे यांनी दिले.

Previous articleब्रेकिंग बातमी..! नाशिकच्या पंचवटी परिसरात हत्या ?
Next articleशेतजमिनीच्या ताब्यावरील वाद मिटवणारी महाराष्ट्र सरकारची सलोखा योजना काय आहे?
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here