Home Breaking News बिना परवाना किती वाहतूक करताना पाच मोठे जड वाहन पकडले तहसीलदार गायकवाड...

बिना परवाना किती वाहतूक करताना पाच मोठे जड वाहन पकडले तहसीलदार गायकवाड यांची धाडसी कारवाई

52
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

Screenshot_20221220-221751_WhatsApp.jpg

बिना परवाना किती वाहतूक करताना पाच मोठे जड वाहन पकडले तहसीलदार गायकवाड यांची धाडसी कारवाई

स्वप्निल देशमुख प्रतिनिधी युवा मराठा न्युज

दणका बातमी

संग्रामपूर तालुक्यासह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता दुरुस्ती तसेच नवीन रस्त्याचे जिल्हा राज्य महामार्ग आणि विविध ठिकाणी शासकीय इमारती बंधारे आदी बांधकाम सुरू असून यामध्ये बिना परवाना लहान व मोठे साईज असलेले बारा चाकी, टिप्पर रूढी रेती अवद्य वाहतूक सुरू आहे अशातच दिनांक 20 रोजी संध्याकाळी सात वाजता दरम्यान संग्रामपूर तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांनी पातुर्डा फाटा ते वरवट बकाल रोडवर पाच मोठे अशोक लेलँड टिप्पर मोठी जड वाहने गिट्टी भरून वाहतूक करताना दिसून आले चौकशी केली असता सदर वाहने बिना परवाना वाहतूक करीत असल्याचे समजले व तहसीलदार यांनी सदर वाहने पकडले
त्यावेळी नाय तहसीलदार चव्हाण व कर्मचारी यांना बोलावून पाच वाहने संग्रामपूर तहसील परिसरात लावण्यात आले व वाहन आणि साहित्याचा पंचनामा रात्री उशिरा केला आतापर्यंत तालुक्यामध्ये अशा प्रकारची पहिलीच मोठी कार्यवाही असून अवैध वाहतूक माफी यांचे धाबे दणाणले आहे या वाहनांवर आतापर्यंत काय कार्यवाही झाली किंवा होईल हे आतापर्यंत समजले नाही

बॉक्स

संग्रामपूर तालुक्यामधील वान नदीमध्ये अवध्य रितीमाफियावाल्यांनी सहा चाकी ट्रॅक्टर, टिपरे, बिनधास्त भरून जात आहेत व नदीमध्ये जागोजागी मोठे मोठे खड्डे करून ठेवलेले आहेत तर तहसीलदार साहेब त्यावेळी भर दिवसा नेण्यात येत असून गोंनं,खनिज चोरी करून नेत असतानाही मंडळ अधिकारी किंवा कोणतेही अधिकारी यांना पकडत नाहीत
तालुक्यामधील या अवैध रीती माफियांवर कारवाई कधी होईल अशी चर्चा संग्रामपूर तालुक्यात जोर धरत आहे

Previous articleउंच उडी क्रीडा स्पर्धेत कमळेवाडी आश्रम शाळेचा मारुती गरसुळे जिल्ह्यात प्रथम !
Next articleभाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे पुण्यात निधन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here