Home नांदेड मुखेड नपा प्रशासनाचा अजब कारभार नारस्ता ना नाली ना लाईट अश्या मूलभूत...

मुखेड नपा प्रशासनाचा अजब कारभार नारस्ता ना नाली ना लाईट अश्या मूलभूत सुविधेपासून काही नागरिक वंचीत.

29
0

आशाताई बच्छाव

IMG-20221211-WA0015.jpg

मुखेड नपा प्रशासनाचा अजब कारभार नारस्ता ना नाली ना लाईट अश्या मूलभूत सुविधेपासून काही नागरिक वंचीत.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड शहरामध्ये काही प्रभागा मध्ये रस्त्यावर रस्ते व नाल्यावर नाल्या होत असून काही प्रभागा मध्ये ना रस्ता ना नाली ना लाईट अशी परिस्तिथी निर्माण झाली आहे
शहरातील व्यंकटेश नगर समता नगर हा भाग कोणत्या वस्तीमध्ये येतात हे गेली तिन वर्षापासून नपा प्रशासनास कळालाच नाहीका असा मोठा प्रश्न चिन्ह निर्माण होत असून याकडे तात्काळ मा . जिल्हीधीकारी नांदेड यांनी लक्ष घालण्याची गरज आहे शहरामध्ये जेथे वास्तव्यास नागरीक राहत आहेत ते नागरीक आपल्या मुलभूत सुविधेकरीता गेली तीन वर्षापासून नगरपरिषेदेच्या फेर्‍या मारून थकले असून जवळपास अंदाजे एक वर्षापासून प्रशासक असून येथील आधीकाऱ्यांना त्यांच्या मूलभूत गरजेचे निवारण करता का येत नाही येथील राहत असलेले नागरीक हे कोणत्या वस्तीमध्ये राहतात हे नपा प्रशासनाने ठरवून दयावे ज्या ठिकाणी माणसांची घरे बांधलेली आहेत त्या ठिकाणी रस्ते न करता ज्या ठिकाणी कुठल्याच वस्त्या नाहीत त्या ठिकाणी रस्ते होतात आणी रस्त्यावर रस्ते नाल्यावर नाल्या होतात अश्या अजब होणाऱ्या कारभारावर मा जिल्हाधीकारी यांनी लक्ष देऊन रस्त्यापासून वंचीत नाल्यापासून वंचीत असलेल्या नागरीकांना त्यांचा गरजेची पूर्तता करा भर पावसाळ्या मध्ये लहान लहान मुले शिक्षणा पासून वंचीत आहेत सायंकाळी ट्यूशनला शाळेसाठी व येथील नागरीकांना जिवाना वश्यक वस्तू आणण्यासाठी कसे जावे कारण जाण्यासाठी रस्ता व लाईट नसल्याने झाडी झुडपातून आपला जिव मुठीत ठेऊन जीवन जगावे लागत असून संबंधीत नपा प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष केंद्रीत करून येथील १५ x ९० रस्ता व विद्यूत पोल बसवून येथील नागरीकांची होणारी हेळसांड थांबवावी अशी चर्चा येथील नागरीक करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here