Home अकोला अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान भरपाईची मागणी

अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान भरपाईची मागणी

71
0

आशाताई बच्छाव

IMG-20220729-WA0044.jpg

अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : कंचनपुर येथे सर्व चालू असताना शेतकऱ्यांनी मांडली व्यथा तलाठी कृषी साहेब ग्रामसेवक पंच सर्व शेतकरी शेतामध्ये हजर होते त्यांनी हे व्यथा मांडली अतिवृष्टी झाल्यामुळे मदत जाहीर करावी पंचनामाची गरज काय आहे अशी मागणी शेतकरी करत आहे अकोला जिल्ह्यामध्ये दिनांक 17 19 जुलैला अति दृष्टी झाल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार या सूचनेप्रमाणे गाव गावी नदी नाल्यांचा सर्वे चालू आहे सर्वे चालू आहे परंतु नदी नाल्यांचा सर्वे परंतु जे शेतकरी त्यापेक्षाही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अजून पाणी साचलेले आहेत त्याचा पण करणे महत्वाचे आहे कारण शेतामधून 8 ते 10 दिवसात आणखी डवरनी चालत नाही आहे शेतकरी सुद्धा चिंताग्रस्त झालेला आहे तरी ओला दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकरी वर्गाला सरसकट मदत द्यावी व शासनाला माहिती करून तात्काळ मदत निधी देण्यात यावा अशी मागणी गावकरी वतीने करण्यात येत आहे

Previous articleमेडिकल कॉलेज जमिनीच्या पाहणीसाठी आलेल्या दिल्ली एम्सच्या टीमसोबत आमदार डॉ देवरावजी होळी यांची चर्चा
Next articleबोईसर येथे रानभाजी महोत्सव उत्साहात पार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here