Home उतर महाराष्ट्र उदयनदादा गडाख यांच्या नेतृत्वाखाली उद्धवजी ठाकरे यांचे सोनईत तरुणांकडून अभुतपूर्वक स्वागत !

उदयनदादा गडाख यांच्या नेतृत्वाखाली उद्धवजी ठाकरे यांचे सोनईत तरुणांकडून अभुतपूर्वक स्वागत !

24
0

आशाताई बच्छाव

IMG_20240217_160915.jpg

नेवासा -अहमदनगर कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी                                                  उदयनदादा गडाख यांच्या नेतृत्वाखाली उद्धवजी ठाकरे यांचे सोनईत तरुणांकडून अभुतपूर्वक स्वागत !
एखादा कार्यक्रम यशस्वी कसा करावा हे उदयनदादा गडाख यांनी
सोनई येथील उद्धवजी ठाकरे यांच्या संवाद सभेप्रसंगी स्वतः लक्ष घालून
उद्धवजी ठाकरे यांचे स्वागत
जोशात व शिस्तबद्धपणे करून दाखवून दिले.
स्वागतासाठी आणलेल्या फुलांच्या पाकळ्या स्वतः तरुण मित्रांसह
केल्या,झेंड्यांचे नियोजन,फटाक्यांचे नियोजन ,फुलांची उधळण करण्यासाठी जेसीबी,आकर्षक बोर्ड, व उपस्थिती नियोजन यासाठी स्वतः वेळ देऊन
उद्धवजी ठाकरे यांचे व मा आ शंकररावजी गडाख साहेब यांचे
अभूतपूर्व
स्वागत करून
एखाद्या नेत्यांचे
स्वागत कसे भव्य पध्दतीने
केले पाहिजे हे दाखवून दिले
सभेप्रसंगी तरुणाईच्या गर्दीत बसून तरुणांच्या घोषणांना उदयनदादा यांनी प्रतिसाद देऊन सभेत जोश निर्माण केला.भविष्यात
नवनवीन संकल्पना मा उदयनदादा आपल्या नेतृत्वाखाली आकारास येवोत याच सदिच्छा…
मा उदयनदादा व तरुण मित्रांचे विशेष अभिनंदन…….

सोनईच्या उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या स्वागतची खास वैशिष्ट्ये……..
3000 तरुणांच्या उपस्थितीत
18 जेसीबीने 400 किलो फुलांची उधळण.
ठाकरेंचे अमृतवेसीत आगमन होताच
फटाक्यांची आतिषबाजी व
जय भवानी ,जय शिवाजी,
बाळासाहेब ठाकरेंचा विजयाच्या घोषणांनी सोनई व दणाणून गेला.
मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी
गाडीतून खाली येत
तरुणाईचे स्वागत विनम्रपणे स्वीकारले..
तरुणाईच्या वतीने
उदयन दादा गडाख यांनी पुष्पगुच्छ देऊन उद्धवजी ठाकरे यांचे केले स्वागत…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here