• Home
  • बीआरएसपीचे जिल्हाउपाध्यक्ष महेश टीपले यांचा रा. काँ. त प्रवेश

बीआरएसपीचे जिल्हाउपाध्यक्ष महेश टीपले यांचा रा. काँ. त प्रवेश

आशाताई बच्छाव

IMG-20221123-WA0021.jpg

बीआरएसपीचे जिल्हाउपाध्यक्ष महेश टीपले यांचा रा. काँ. त प्रवेश
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) :  नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आढावा बैठकीमध्ये बीआरएसपीचे जिल्हाउपाध्यक्ष महेश टीपले यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवून व देशाचे नेते शरद चंद्र पवार साहेब व आ. धर्मरावबाबा आत्राम यांचे विचार ध्येय तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याकरीता राकाँ. जिल्हा निरीक्षक तथा आमदार मनोहर चंद्रीकापूरे, जिल्हा अध्यक्ष रविंद्र वासेकर, महीला विभागीय अध्यक्ष शाहीन हकीम, युवक जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, ज्येष्ठ नेते बबलू हकीम, शाम धाईत, नरुले पाटील, जिल्हा सचिव संजय कोचे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, बी.जी. सिडाम, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीमध्ये असंख्य कार्यकर्त्यासह जाहीर प्रवेश केले.
यामध्ये संजय बोदलकर, मिथून नैताम, किरण नैताम, जितु चलाख, गणेश नैताम, शिल्पा लटारे, संगीता बोदलकर, छाया भोयर, वेणुताई लाटकर, उज्वला बोबाटे, अर्चना मुरमुरवार, रजनी खैरे, हेमलता पुजलवार, हंसा टीपले, रुपाली कापकर, ताराबाई नैताम, सईबाई बुराडे, सोमेश भोयर, देवेंद्र लाटकर, दीलीप नैताम, गितेश भुरसे, सचिन मरस्कोल्हे, शंकर गुरनुले, रविना नैताम, वर्षा मरस्कोल्हे, प्रतिभा गुरनुले, प्रफुल भांडेकर स्वप्नील नैताम, जितु बोडाले, नरेंद बोडाले, कीशोर चुधरी, विकेश नैताम, मनोज लोखंडे, आशीष वासेकर, गणेश भांडेकर, घनश्याम नैताम, वेदान्त सोनटक्के ज्ञानेश्वर कातलवार, गिरीश मुरमुरवार या सर्वांसह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.
महेश टीपले यांच्या माध्यमातून गडचिरोली शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घराघरात पोहोचविण्यात यशस्वी होणार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केल्याबद्दल मी त्यांचे स्वागत करीत आहे. असे प्रतिपादन आमदार मनोहर चंद्रीकापूरे यांनी केले.

anews Banner

Leave A Comment