Home नाशिक राष्ट्रीय अध्यक्ष/मार्गदर्शक- मान. दिपकभाऊ निकाळजे यांच्या उपस्थितीत  पदाधिका-यांच्या निवडी       ...

राष्ट्रीय अध्यक्ष/मार्गदर्शक- मान. दिपकभाऊ निकाळजे यांच्या उपस्थितीत  पदाधिका-यांच्या निवडी           

372

आशाताई बच्छाव

IMG-20221126-WA0047.jpg

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)
राष्ट्रीय अध्यक्ष/मार्गदर्शक- मान. दिपकभाऊ निकाळजे यांच्या उपस्थितीत  पदाधिका-यांच्या निवडी                नाशिक,(दिलीप चव्हाण ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

भारतीय संविधान दिनानिम्मित नाशिकरोड येथे परमपुज्य महामानव घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

मा. निलेशभाई उन्हवणे
नाशिक जिल्हाध्यक्ष (युवक आघाडी)
यांच्या प्रमुख उपस्थितीत/हस्ते

सच्चे भिमसैनिक आयु. धिरज उन्हवणे यांची नाशिकरोड शहर अध्यक्ष(युवक आघाडी) पदी व आयु. युवराज प्रसाद यांची विभाग प्रमुख (युवक आघाडी) पदी निवड करण्यात आली.

यावेळी दिनेश भाऊ पुजारी,निखिल भाऊ सातपुते, सागर भाऊ भालेराव, संकेत भाऊ आढाव, विश्वास भाऊ विधे, बाळा उन्हवणे, देवेंद्र चव्हाण, श्रीकांत उन्हवणे, प्रतीक कर्डक, आकाश लांडगे, निलेश (बाळा) आहेर आदि सहकारी/कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleबीआरएसपीचे जिल्हाउपाध्यक्ष महेश टीपले यांचा रा. काँ. त प्रवेश
Next articleसमाजकल्याण विभागाच्या वतीने संविधान दिनानिमित्त रॅली -पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांच्याकडून रॅलीला हिरवी झेंडी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.