Home बुलढाणा ब्युरो चिफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज यांची लोकस्वातंत्र पत्रकार महासंघ बुलढाणा...

ब्युरो चिफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज यांची लोकस्वातंत्र पत्रकार महासंघ बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी निवड

94

आशाताई बच्छाव

IMG-20221113-WA0007.jpg

ब्युरो चिफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज यांची लोकस्वातंत्र पत्रकार महासंघ बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी निवड

संग्रामपूर :- तालुक्यात आपल्या निर्भीड लिखाणाने वेगळी ओळख बनवणारे तसेच बातम्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतात वेळप्रसंगी अधिकार्याना सूद्दा धारेवर धरत असतात सर्व पत्रकारांमध्ये एकजुट असावी यासाठी ते सतत धडपड करीत असतात त्यांची काम करण्याची जिद्द पाहून
स्वप्निल देशमुख
यांची लोकस्वातंत्र पत्रकार महासंघ च्या बुलडाणा जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख नियोजित बैठकीत अध्यक्षांच्या हस्ते सदर निवड करण्यात आली यावेळी मनोगत व्यक्त करत संघटने च्या ध्येय धोरणांच्या आधीन राहून ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न, समस्या सोडवण्या बरोबरच आपल्या कार्यक्षेत्रात संघटना मजबूत करण्याच्या दृष्टी ने मी प्रयत्न करणार असल्याचे स्वप्निल देशमुख यांनी सांगितले.

Previous articleघर देता का कुणी घर श्रीकृष्ण फिरके अध्यक्ष ,संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक संघ,काशिद पार्क.
Next articleकृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी ची निवडणूक रद्द करण्यात यावी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.