Home परभणी निवृत्तीवेतन धारक, विधूर कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना हयात प्रमाणपत्र देण्याचे आवाहन

निवृत्तीवेतन धारक, विधूर कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना हयात प्रमाणपत्र देण्याचे आवाहन

120
0

आशाताई बच्छाव

IMG-20221019-WA0003.jpg

निवृत्तीवेतन धारक, विधूर कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना हयात प्रमाणपत्र देण्याचे आवाहन
शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क)

परभणी:- पंचायत समिती परभणी अंतर्गत निवृत्ती वेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतन धारकांनी दि. 30 नोव्हेंबर, 2022 पर्यंत विहीत नमुन्यात पंचायत समिती परभणी येथील लेखा विभागात निवृत्तीवेतन धारकांनी हयात प्रमाणपत्र व विधूर कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी हयात प्रमाणपत्रासोबत पुनर्विवाह न झाल्याबाबतचे प्रमाणपत्र प्रत्यक्ष सादर करावे.
हयात प्रमाणपत्रावर निवृत्तीवेतन धारक ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेतात, त्या बँकेचे व्यवस्थापकांची स्वाक्षरी असणे आवश्यक असून ह्यात प्रमाणपत्रासोबत स्वतचा फोटो, आधार कार्ड झेरॉक्स व बॅंक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स जोडणे अनिवार्य आहे असे, आवाहन गटविकास अधिकारी, पंचायत समिती, परभणी यांनी केले आहे.

Previous articleकोद्री ते वांगरगांव शेत रस्ता मोकळा करण्याची तहसीलदार यांना मागणी!
Next articleजिल्ह्यात हंगामातील प्रतिकूल परिस्थिती नुसार नुकसानीच्या 25 टक्के आगाऊ पीक विमा मंजूर – जिल्हाधिकारी अभिजित राऊत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here