Home बुलढाणा 2021-22 चा जिल्हास्तरीय युवा मंडळ पुरस्कार उकळी बाजार येथील स्वामी विवेकानंद युवा...

2021-22 चा जिल्हास्तरीय युवा मंडळ पुरस्कार उकळी बाजार येथील स्वामी विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळाला प्राप्त.!

64
0

आशाताई बच्छाव

IMG-20221016-WA0026.jpg

2021-22 चा जिल्हास्तरीय युवा मंडळ पुरस्कार उकळी बाजार येथील स्वामी विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळाला प्राप्त.!

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

अकोला येथे दिनांक 15 ऑक्टोंबर रोजी नेहरु युवा केद्र अकोला युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकारचा 2021-22 चा जिल्हास्तरीय जिल्हा युवा मंडळ पुरस्कार तेल्हारा तालुक्यातील उकळी बाजार येथील स्वामी विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळाला मा. जिल्हाधिकारी मँडम निमा अरोरा यांच्या हस्ते मंडळाचे कार्यकर्ते अमर गजाननराव काळे निखिल संतोष काळे व गजानन महल्ले यांनी स्विकारला यावेळी उपस्थित मांन्यवर मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार जिल्हा समन्वयक अधिकारी गजानन महल्ले व नेहरु युवा केद्राचे जिल्हा युवा अधिकारी महेशसींग शेखावत व उदेंय देशमुख पुरस्कार देतांनी उपस्थित होते मंडळामार्फत 2021 -22 मध्ये सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला या मंडळाने कोव्हीड काळात रक्तदान शिबिरे व आरोग्य रोगनिदान शिबिरे घेतली व गरजु रुग्णांना बल्ड उपलब्ध करुन दिले गावातील नागरीकांना व डाँक्टर यांना मास किट व सनीटाझर वाटप केले अशे बरेच काही उपक्रम राबवले त्या कामाची दखल घेउन मा. जिल्हाधिकारी मँडम निमा अरोरा यांच्या हस्ते 2021-22 चा उतक्रुष्ट जिल्हा युवा मंडळ पुरस्कार स्वामी विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळास देण्यात आला यावेळी मंडळाचे कार्यकर्ते अमर गजाननराव काळे निखिल संतोष काळे गजानन महल्ले यांनी तो पुरस्कार स्विकारला.

Previous articleशाळा, कॉलेज मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्या लफडे बहाद्दरांना आता रट्टे!
Next articleमौजे वसूर येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here