Home नाशिक माजी नगराध्यक्ष कवडे, कंलत्री यांच्या कडून नांदगांव शहरातील सर्व बांधवांना ‘ईद-ए-मिलाद’च्या शुभेच्छा

माजी नगराध्यक्ष कवडे, कंलत्री यांच्या कडून नांदगांव शहरातील सर्व बांधवांना ‘ईद-ए-मिलाद’च्या शुभेच्छा

99
0

आशाताई बच्छाव

IMG-20221010-WA0020.jpg

माजी नगराध्यक्ष कवडे, कंलत्री यांच्या कडून नांदगांव शहरातील सर्व बांधवांना ‘ईद-ए-मिलाद’च्या शुभेच्छा

नांदगाव,(प्रतिनिधी आनिल धामणे):-ईद-ए-मिलाद म्हणजेच ईद मिलाद उन नबी हा प्रेषित मुहम्मद यांच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. यानिमित्ताने आज नांदगांव शहरात मुस्लिम बांधवांकडून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सहभागी होत, नांदगांव नगरी चे माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, रामनिवास कंलत्री यांनी सर्व बांधवांना ‘ईद-ए-मिलाद’ शुभेच्छा दिल्या

यावेळी संजीव, धामणे यांनी अखिल मानवजातीला शांती, समता, बंधुत्व आणि सलोख्याची शिकवण देणारे इस्लाम धर्माचे अखेरचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती, अर्थात ईद-ए-मिलाद हा सण साजरा होत आहे. त्यांचे विचार सर्व भेदांना मूठमाती देऊन प्रत्येक मानवाला एका मानवाच्या रूपात संबोधित करतात. समस्त मानव जात एक आहे अशी शिकवण ते देतात. त्यांनी मानवता हीच खरी इस्लामची जीवनपद्धती आहे  या शिकवणीचा आदर करून त्यांना अभिप्रेत समाज निर्मितीचे प्रयत्न करूया. उत्सवाचे हे पर्व आपण सर्वांना सुख, समृद्धी घेऊन येवो अशा शुभेच्छा त्यांनी उपस्थित बांधवांना दिल्या.

यावेळी माजी नगराध्यक्ष हाजी कुदरत हली शहा रेल्वे कामगार यूनियन चे अध्यक्ष वामन पोतदार माझी नगरसेवक संतोष गुप्ता, मेडिकल असोसिएशन चे महावीर सुराणा माझी नगरसेवक याकुब शेख नांदगांव रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष, बबलु सैय्यद जाबेद सम्राट फयाज शेख , दाऊद शेख,कलिम,शेख एजाज शेख मुज्जु सोदागर यांच्यासह, शहरातील पत्रकार सामाजिक कार्यकर्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleकोजागिरी पौर्णिमेनिमित महिलांसाठी विविध स्पर्धा संपन्न
Next articleशिवरत्न जिवा महाले यांची 387 वी जंयती उत्सवात नांदगांव येथे साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here