Home नाशिक शिवरत्न जिवा महाले यांची 387 वी जंयती उत्सवात नांदगांव येथे साजरी

शिवरत्न जिवा महाले यांची 387 वी जंयती उत्सवात नांदगांव येथे साजरी

155

आशाताई बच्छाव

IMG-20221010-WA0024.jpg

शिवरत्न जिवा महाले यांची 387 वी जंयती उत्सवात नांदगांव येथे साजरी। नांदगांव शहरातील शनि मंदिर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंग रक्षक शिव रत्न जिवा महाले यांची 387 वी जंयती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे, अध्यक्ष अॅड भालचंद चैॉधरी हे होते, यांच्या हस्ते शुर वीर शिव रत्न जिवा महाले यांच्या प्रतिमेस,हार घालुन स्मरण करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून नाभिक समाजाचे अध्यक्ष विजय निकम बोलत होते की शिव रत्न जिवा महाले यांच्या सारखे आपण समाजाशी प्रामाणिक रहावे असे ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते नाभिक समाजातील रविन्द्र बिडवे, निलेश बनबेरु,नानु निकम सतिष बिडवे,शरद बिडवे ,निलेश निकम बाऴासाहेब निकम, नरेंद्र निकम ,निलेश बिडवे विजय गायकवाड़ देविदास निकम कैलास चैॉधरी संजय मोकऴ,सह सुरजमल संत,दीपक झुंजारराव आदी नाभिक समाजातील समाज बांधव उपस्थित होते
अनिल धामणे नांदगाव 

Previous articleमाजी नगराध्यक्ष कवडे, कंलत्री यांच्या कडून नांदगांव शहरातील सर्व बांधवांना ‘ईद-ए-मिलाद’च्या शुभेच्छा
Next articleइंडीयन लॅंग्वेज न्यूजपेपर्सची सभा दिल्लीमध्ये संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.