Home परभणी खा. संजय जाधव यांच्या हस्ते भोगाव देवी येथे सभामंडप कामाचे उद्घाटन

खा. संजय जाधव यांच्या हस्ते भोगाव देवी येथे सभामंडप कामाचे उद्घाटन

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20221001-WA0042.jpg

खा. संजय जाधव यांच्या हस्ते भोगाव देवी येथे सभामंडप कामाचे उद्घाटन

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क)

परभणी:- परभणीचे खासदार संजय जाधव यांनी जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी या ठिकाणी भेट दिली. नवरात्र उत्सवानिमित्त खासदार जाधव यांनी देवीचे दर्शन घेतले.
त्याचबरोबर ग्रामस्थांशी विविध विषयांवर चर्चा केली. दरम्यान भोगाव ग्रामस्थांनी देवीच्या सभामंडपासाठी निधी देण्याची मागणी केली असता, खासदार जाधव यांनी तात्काळ 10 लाख रुपयाच्या निधीची घोषणा करत नारळ फोडून सभामंडपाच्या बांधकामाचे उद्घाटन केले.
माजी खासदार गुलाबराव राठी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडु लांडगे, शिवसेना तालुका प्रमुख राम शर्मा व्यापारी, महासंघाचे तालुकाध्यक्ष रमेश दरगड, शिवसेना युवा तालुका प्रमुख गोविंद खंडागळे,
उप तालुकाप्रमुख रितेश पांडे, भोगाव सर्कल प्रमुख गंगाधर देशमुख, भगवानराव देशमुख योगेश देशमुख, विठ्ठल राठोड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleनागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा
Next articleनांदगांव येथील कृषी बाजा र समितीत, भगवान वीर एकलव्य, यांच्या 81 मूर्तीचे पूजन करण्यात आले.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here