Home पुणे नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा

नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा

49
0

आशाताई बच्छाव

IMG-20221001-WA0043.jpg

पुणे,(उमेश पाटील प्रतिनिधी)                             नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यामध्ये दापोडी येथे स्वच्छता अभियान व व्यसन मुक्ती शपथ घेण्यात आली यावेळी माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड मनपा संजय काटे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग महाराष्ट्र विद्युत कंपनी महाराष्ट्र पोलीस व स्थानिक नागरिकांच्या वतीने हा पंधरवडा साजरा करण्यात आला या अनुषंगाने आरोग्य कर्मचारी मुख्य आरोग्य निरीक्षक सतीश पाटील आरोग्य निरीक्षक सुनील चव्हाण प्रभारी आरोग्य निरीक्षक गणेश थरकुडे आरोग्य सहाय्यक आदित्य आढाव प्रकाश खंडागळे शैलेश हाके तेजश्री पवार रमा बाराते हे आरोग्य कर्मचारी व तसेच व तसेच महाराष्ट्र विद्युत कंपनी सहाय्यक अभियंता सतीश केदार सनी पवार पोपट रेंगळे संतोष भोपळे अतिश टकले अशोक सोनवणे प्रशांत कांबळे धर्मेश पाल अविनाश सरोदे हे विद्युत विभाग तसेच पोलीस उपनिरीक्षक बालाजी झोनापल्ले आदी मान्यवर उपस्थित होते तसेच संजय नाना काटे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी संजय नाना काटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महात्मा गांधीजी म्हणजे अहिंसा चे प्रतीक म्हणजेच आपण सुद्धा अहिंसेच्या च्या मार्गाने गेल्यानंतर आपणास सर्व क्षेत्रांमध्ये भरपूर असं योगदान मिळेल आज महात्मा गांधीजी असते तर खरोखरच आपलं देश आज अहिंसाचा मार्ग सोडून चालले आहे त्यामुळे त्यांना खूप असं दुःख झालं असते अशा महामानवाचं जे वचन आहे अहिंसा या मार्गाने सर्वांनी चालावे त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाने व्यसनापासून दूर राहावे तरच आपल्या प्रत्येक जीवनामध्ये आनंद सुख प्राप्त होईल त्याचबरोबर आपल्या परिवारातील सर्व परिवार आनंदित आणि चांगल्या मार्गाने जाईल आपण जर व्यसन नाही केलं तर खरोखरच आपला देश व आपला परिसर आनंद राहील असे मनोगत संजय नाना काटे यांनी मांडले यावेळी अमित काटे जयवंत मोरे सुभाष शहा मुरलीधर काटे बाळासाहेब बोत्रे अशोक काटे वसंत काटे सूत्रसंचालन संतोष काटे आभार प्रदर्शन निखिल मते

Previous articleमालेगांव तालुक्यातल्या मास्तर पत्रकारांविरोधात करणार तक्रार दाखल; जि.प.च्या अशिमा मितल यांचेकडे!
Next articleखा. संजय जाधव यांच्या हस्ते भोगाव देवी येथे सभामंडप कामाचे उद्घाटन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here