Home वाशिम अनसिंग येथे राज साहेब हिंदू आखाड्याचे उद्घाटन

अनसिंग येथे राज साहेब हिंदू आखाड्याचे उद्घाटन

148

आशाताई बच्छाव

IMG-20220912-WA0020.jpg

अनसिंग येथे राज साहेब हिंदू आखाड्याचे उद्घाटन        अनसिंग,(रितेश गाडेकर)

वाशिम जिल्ह्यातील अनसिंग येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाशिम तालुका अध्यक्ष आबा उर्फ जनार्धन सोनटक्के यांनी नवीन चालू केलेल्या राज साहेब हिंदू आखाडा याचे उद्घाटन दि.09/09/2022 रोजी मनसे शहर उपाध्यक्ष मीरा-भाईंदर मुंबई अभिनंदन दादा चव्हाण वाशिम जिल्हा अध्यक्ष राजूभाऊ किडसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले व अनसिंग येथील प्रसिद्ध चव्हाण क्लिनिकला सुद्धा भेट देऊन डॉक्टर चव्हाण यांचा सत्कार केला यावेळी मनसे वाशिम जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, वाहतूक सेना वाशिम जिल्हा अध्यक्ष गजानन वैरागिडे, वाशिम शहराध्यक्ष रवींद्र वानखेडे, दिलीप कव्हर,अनंता ढोके व आखाड्यातील विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleयेलदरी पाणी कोणत्याही क्षणी सोडणार
Next articleसर्वत्र झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.