Home पुणे शहाजी मिसाळ यांच्या वाढदिवसानिमित अनाथ मुलांना खाऊ वाटप

शहाजी मिसाळ यांच्या वाढदिवसानिमित अनाथ मुलांना खाऊ वाटप

193
0

आशाताई बच्छाव

IMG-20220902-WA0059.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: शहाजी मिसाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाऊन अनाथ मुलं असतील त्यांच्या घरी जाऊन त्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल जर सांगायचं झालं तर हवेली, दौंड या ठिकाणी त्यांनी आतापर्यंत भरपूर ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये सहभाग दाखवला आहे. या दोन तालुक्यांमध्ये त्यांचा चाहता वर्ग भरपूर असल्याने उरुळी कांचन मध्ये त्यांचा मित्रपरिवार, यवत या ठिकाणी त्यांचा मित्रपरिवार, त्याचबरोबर पाटस या ठिकाणी त्यांचा मित्रपरिवार अशा बहुसंख्य ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यात आलं. इथून पुढच्या काळातही त्यांच्या हातून चांगले कार्य घडो असे सभेचे व्यक्त करतो आणि आमच्या सर्व मित्र परिवारातर्फे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here