आशाताई बच्छाव
समाज सेविका अंजुम ताई कांदे यांच्या हस्ते रुग्ण वाहिनी चे उद्घाटन। नांदगांव प्रतिनिधी अनिल धामणे नांदगांव मतदार संघाचे दमदार आमदार सुहास कांदे यांच्या धर्मपत्नी अंजुम ताई कांदे यांच्या वाढदिवसाचे व गणरायाचे आगमन यांचे,आवचित्त,साधुन नांदगांव मतदार संघातील,गरजु जनते करीता एक नाही तर दोन रुगणवाहिका स्वखर्चातून नांदगांव मतदार संघाकरीता उपलब्ध करुन दिल्या रुगणवाहिका,चे, लोकार्पण आमदार सुहास कांदे यांच्या धर्मपत्नी अंजुम ताई कांदे य आमदार कांदे यांच्या, हस्ते,फित कापुंन,निवासी लोकार्पणचा कार्यक्रम पार पडला
याप्रसंगी फरहान खान प्रमोद भाबड किरण देवरे अमोल नावंदर बाळू कांदे ज्ञानेश्वर कांदे सागर हिरे अनिल रिंडे ,रफिक शेख राहुल तूसे रोहिणी मोरे, अजिज शेख आय्याज शेख भाऊराव बागुल अण्णा मुंडे,समाज सेवक कपिल तेलोरे वाल्मीक बागुल आदि सह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते