Home पुणे वाटर फिल्टर सेल्स अँन्ड Euronation Services सर्विसच्या नूतन कार्यालयाचे उदघाटन संपन्न

वाटर फिल्टर सेल्स अँन्ड Euronation Services सर्विसच्या नूतन कार्यालयाचे उदघाटन संपन्न

135

आशाताई बच्छाव

IMG-20220902-WA0000.jpg

वाटर फिल्टर सेल्स अँन्ड Euronation Services सर्विसच्या नूतन कार्यालयाचे उदघाटन संपन्न
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
युवा उद्योजक जय चव्हाण यांच्या हिंदवी स्वराज्य अँड वाटर फिल्टर सेल्स अँन्ड Euronation Services सर्विसच्या नूतन कार्यालयाचे उदघाट्न करण्यात आले पिंपळे गुरव चे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष माननीय श्री श्याम भाऊ जगताप भावी नगरसेवक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले
Euronation Services
या कार्यक्रमाला श्याम भाऊ यांनी जय चव्हाण यांना शुभेच्या दिल्या आणी मान्यवरांचा नारळ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला
प्रमुख पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांचासुद्धा सत्कारर करण्यात आला
मयुर उंड्रे
आण्णासाहेब वाघमोडे कार्यक्रमाला होते
मित्र परिवार यांनी शुभेच्या दिल्या
दीपाली चव्हाण
उमेश सयाजी
सुमित जोशी
विवेक पवार
राकेश पाटील
शुभम पवार

Previous articleपिंगळवाडे परिसरात गणपती उत्सवात सुरुवात.
Next articleसमाज सेविका अंजुम ताई कांदे यांच्या हस्ते रुग्ण वाहिनी चे उद्घाटन।
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.