Home बुलढाणा किसान एकता संघाच्या विविध पदाधिका-यांची बुलढाणा जिल्ह्यात निवड

किसान एकता संघाच्या विविध पदाधिका-यांची बुलढाणा जिल्ह्यात निवड

64
0

आशाताई बच्छाव

IMG-20220829-WA0056.jpg

जळगाव जामोद,(प्रतिनिधी सतिश पाटील)                दिनांक 28 ऑगस्ट 2020 रोजी किसान एकता संघ नई दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री सोरेनजी प्रधान यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय सचिव माननीय देवेंद्र प्रतापसिंह सोबन्सी यांच्या प्रमुख उपस्थितीत किसान एकता संघ बुलढाणा वाहतूक सेल अध्यक्ष माननीय पुरुषोत्तम गायकी यांच्या हस्ते नियुक्तीप्रदान करण्यात आल्या त्यामध्ये सौ मीना एकलव्य पातथ्रीकर यांना जिल्हा अध्यक्ष महिला बुलढाणा आणि राजाराम विश्वनाथ भिवटे यांना जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले तर श्री लक्ष्मण शामरावजी भाकरे तहसील उपाध्यक्ष जळगाव जामोद श्री महादेव किसन मानकर जळगाव जामोद शहर संपर्कप्रमुख ,सौ आरती विजय डवले जळगाव जामोद शहर अध्यक्ष महिला आणि रामदास किसन घोपे संपर्कप्रमुख तहसील जळगाव जामोद यांची नियुक्त करण्यात आली यावेळी श्री अशपाक देशमुख जिल्हा महासचिव श्री गणेश परिहार जिल्हा सलागार ,श्री ज्ञानेश्वर बाहेकर तहसील अध्यक्ष ,अर्जुन सपकाळ तहसील अध्यक्ष संग्रामपूर राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटन हे उपस्थित होते किसान एकता संघाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांना आतापर्यंत न्याय देण्यात आलेला आहे त्यामध्ये 13800 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि पीक विमा मिळवून देण्यासाठी किसान एकता संघ महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फार मोलाचे कार्य केलेले आहे त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात युवा व शेतकरी बंधू किसान एकता संघ मध्ये सहभागी होत आहेत।

Previous articleआमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते सरपंच व ग्रामसेवकांचा सत्कार
Next articleकळवणला दहा हजाराची लाच घेताना सहाय्यक प्रकल्पआधिकारी वडजे रंगेहाथ अटक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here