Home नाशिक कळवणला दहा हजाराची लाच घेताना सहाय्यक प्रकल्पआधिकारी वडजे रंगेहाथ अटक

कळवणला दहा हजाराची लाच घेताना सहाय्यक प्रकल्पआधिकारी वडजे रंगेहाथ अटक

187

आशाताई बच्छाव

IMG-20220830-WA0002.jpg

कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                                यशस्वी लाच कारवाई.
▶️ युनिट – नाशिक.
▶️ तक्रारदार-पुरुष,वय-३४ वर्ष, ▶️ आरोपी-1) श्री.प्रताप नागनाथराव वडजे.वय ५४ वर्षे ,धंदा.नोकरी सहाय्यक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळवण जि.नाशिक
▶️ लाचेची मागणी रक्कम-
१००००/- रुपये.(दहा हजार)
▶️ लाचेची मागणी तारीख-
दिनांक 05/08/2022.
▶️ लाच स्विकारली तारीख
दिनांक 29/08/2022.

▶️ लाच मागणीचे कारण –

यातील तक्रारदार यांचे पत्नीचे रोजंदारी वरील पद स्वयंपाकी ऐवजी सफाईगार असे आदेश काढले होते. ते कामाठी किवा स्वयंपाकी असे नव्याने आदेश बदलून देण्याच्या कामाच्या मोबदल्यात एकूण दहा हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम आज दिनांक 29 / 8 /2022 रोजी स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले म्हणून गुन्हा.

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे ▶️ सापळा अधिकारी
श्रीमती वैशाली पाटील, पोलीस उप अधीक्षक ,ला.प्र.वि.,नाशिक.
▶️ सापळा पथक –
पो. नि. श्रीमती जाधव
श्री.राजेश गीते,
श्री शरद हेंबाडे,
चा पोहवा/श्री.संतोष गांगुर्डे
सर्व नेमणूक- ला.प्र.वि, नाशिक.
▶ मार्गदर्शक-
1) मा.श्री. सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
2)मा.श्री. नारायण न्याहळदे, अप्पर पोलीस अधीक्षक,ला. प्र. वि. नाशिक
3)मा. श्री. सतीश भामरे, पोलीस उपअधीक्षक, वाचक, ला.प्र.वि. नाशिक.
————————————–
▶️आलोसे यांचे सक्षम अधिकारी-
मा.सचिव आदिवासी विकास विभाग, मंत्रालय , मुंबई

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक
@ टोल फ्रि क्रं. 1064
===================

Previous articleकिसान एकता संघाच्या विविध पदाधिका-यांची बुलढाणा जिल्ह्यात निवड
Next articleकास पठार होऊ लागले भकास!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.