Home Breaking News महाराष्ट्राचे सुपुत्र उदय लळीत यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती

महाराष्ट्राचे सुपुत्र उदय लळीत यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती

69
0

आशाताई बच्छाव

IMG-20220827-WA0047.jpg

युवा मराठा न्यूज पुणे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत नागणे                                                       सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्राचे सुपुत्र, न्यायमूर्ती ‘उदय लळीत’ यांचे राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय लळीत यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाली असून त्यांना मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी शुभेच्छा दिल्या आहेत तसेच देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ दिली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्याबद्दल देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले आहेत महाराष्ट्राचे सुपुत्र उदय लळीत यांची कारकीर्द भारतीय न्याय व्यवस्थेवरील विश्वास आणि तिचा गौरव वृद्धिंगत करणारी ठरेल असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे

Previous articleसार्वजनिक गणेशोत्सव मंडळास मिळणार ५ लाख रुपयांचा पुरस्कार
Next articleहिंदू संस्कृतीचे उत्तम दर्शन घडविणारा सण तान्हा पोळा आमदार डॉक्टर देवरावजी होळी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here