Home पुणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास मिळणार ५ लाख रुपयांचा पुरस्कार

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास मिळणार ५ लाख रुपयांचा पुरस्कार

184

आशाताई बच्छाव

IMG-20220827-WA0049.jpg

युवा मराठा न्यूज पुणे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत नागणे                                                         चालू वर्षी उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास मिळणार 5 लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार…सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती महाराष्ट्र शासनाने दि 31/08/22 पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवा करता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला असल्याची माहिती सुधीर जी मुनगंटीवार यांनी दिली राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकास 5 लाख रु द्वितीय क्रमांकास 2 लाख50 हजार आणि तृतीय क्रमांकास 1 लाख रुपये इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मंडळांना गौरवण्यात येणार आहे तसेच प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाच्या गणेशोत्सव मंडळांना 25000 रुपयांचे पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी शेवटचा दिनांक 30 ऑगस्ट 2022 हा आहे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांनी धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी केलेली आवश्यक आहे किंवा स्थानिक पोलीस अथवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेणे आवश्यक आहे उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची निवड विशिष्ट निकषांच्या आधारे गुणांकन देऊन जिल्हास्तरीय समिती तसेच राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येईल

Previous articleसौ. कमलाबाई माणिकचंद कासलीवाल विद्यालयात इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळा
Next articleमहाराष्ट्राचे सुपुत्र उदय लळीत यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.