Home पुणे सांगवी येथील इंदीरा गांधी रुग्णालयात भारतरत्न संत मदर तेरेसा जयंती उत्साहात साजरी

सांगवी येथील इंदीरा गांधी रुग्णालयात भारतरत्न संत मदर तेरेसा जयंती उत्साहात साजरी

31
0

आशाताई बच्छाव

IMG-20220827-WA0000.jpg

पुणे,(प्रतिनिधी उमेश पाटील)                               सांगवी येथील स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालया मधे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनात ओम साई फाउंडेशनच्या वतीने भारतरत्न संत मदर तेरेसा यांच्या जयंती
सांगवी येथील स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालया मधे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनात ओम साई फाउंडेशनच्या वतीने भारतरत्न संत मदर तेरेसा यांच्या जयंती
निमित्त त्यांच्या प्रतिमेस कर्मचारी दिव्यांग कुणाल भालेराव यांच्या हस्ते मेणबत्ती रोजी करून नंतर उत्कृष्ट सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा संत मदर तेरेसा हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.
सांगवी रुग्णालयातील डॉक्टर.तृप्ती मंगेश सागळे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात सांगवी रूग्णालय डॉक्टर्स व कर्मचारी हे उत्तम प्रकारे नागरिकांची सेवा करतात त्यामुळे डॉ तृप्ती सागळे व त्यांच्या डॉक्टर सहकार्यांना संत मदत टेरेसा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे असे त्याप्रसंगी अध्यक्ष संजय मराठे म्हणाले.सांगवी रुग्णालय अधिकारी नाव पुढील प्रमाणे डॉ.तृप्ती मंगेश सागळे जेष्ठ वैद्यकीय अधिकारी सांगवी रुग्णालय प्रमुख,डॉ.कोकरे श्रध्दा शिवाजीराव वैद्यकीय अधिकारी,डॉ.हांडे किशोरकुमार वसंतराव वैद्यकीय अधिकारी,डॉ.कुंदन प्रशांत पाटील वैद्यकीय अधिकारी,डॉ.नरके गोविंदा महादेव वैद्यकीय अधिकारी,डॉ.तुषार जाधव वैद्यकीय अधिकारी,डॉ.बिरादार सुप्रिया पांडुरंग वैद्यकीय अधिकारी,डॉ.वर्षा गवई स्त्री रोग तज्ञ,डॉ.सुधीर करवंदे भुलतज्ञ व डॉ.मोहन नलावडे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.शंकर बोरकर,डॉ.मेघा सूर्यवंशी यांना भारतरत्न संत मदर तेरेसा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्र शासनचे संजय मराठे,प्रकाश बारथे,पंकज सारसर,सचिन अवघडे,रवी खोकर,सामाजिक कार्यकर्त्या सीमा पाटोळे,पुनम यादव आधी मान्यवर रुग्णालयाचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.या प्रसंगी सूत्र संचालन पंकज सारसर यांनी केले तर आभार राजू आवळेकर यांनी मानले.

Previous articleसांघिक एकतेच्या भावनेतून खेळाचे प्रदर्शन केल्यास विजय पक्का आमदार डॉ देवरावजी होळी
Next articleभव्य मातंग परिषदेत मुखेड तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे… नारायण गायकवाड.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here