Home बुलढाणा हज ही मुस्लिमांची यात्रा आहे. ही यात्रा सौदी अरेबिया या देशातील मक्का...

हज ही मुस्लिमांची यात्रा आहे. ही यात्रा सौदी अरेबिया या देशातील मक्का या पवित्र ठिकाणी भरते. श

37
0

आशाताई बच्छाव

IMG-20220822-WA0014.jpg

हज ही मुस्लिमांची यात्रा आहे. ही यात्रा सौदी अरेबिया या देशातील मक्का या पवित्र ठिकाणी भरते. शक्य असल्यास प्रत्येक मुसलमानाने आयुष्यातून एकदा तरी ही यात्रा करावी, असा कुराणमध्ये उल्लेख आहे, ही एक पवित्र यात्रा आहे.
पवित्र हज यात्रा आयुष्यात एकदा तरी करावी, अशी प्रत्येक मुस्लीम बांधवांची इच्छा असते. त्यासाठी प्रत्येक जण आपल्या परीने प्रयत्न करीत असतो. याच प्रयत्नातून वानखेड चे मकसूद भाई दिनांक 22/08/2022वार सोमवार 5 वाजता वानखेड गाव वरूण
रवाना झाले. सौदीअरेबियातील मक्का मदिना येथील हज यात्रेला पोहोचणार आहेत.
वानखेड गावा मधून हज यात्रेसाठी ते पहिलेच यात्रेकरू आहेत
. हज यात्रेसाठी रवाना झाल्याचे त्यांचे मूलगा जावेद शेख व ईकबाल शेख यांनी ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज यांच्याशी बोलताना सांगितले.

Previous articleमस्टर असिस्टंट कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांची बैठक.
Next articleअखेर राज्य सरकारची शेतकऱ्यांना दुप्पट मदत देण्याचा निर्णय आमदार डॉ देवरावजी होळी यांनी मानले राज्य सरकारचे आभार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here