Home बुलढाणा पंचायत समिती समोर बसलेले उपोषण कर्ते अचानक गायब,तालुकभर एकच खळबळ…!

पंचायत समिती समोर बसलेले उपोषण कर्ते अचानक गायब,तालुकभर एकच खळबळ…!

76
0

आशाताई बच्छाव

IMG-20220816-WA0069.jpg

पंचायत समिती समोर बसलेले उपोषण कर्ते अचानक गायब,तालुकभर एकच खळबळ…!
युवा मराठा न्युज वेब पोर्टल
प्रतिनिधी रवि शिरस्कार,संग्रामपूर
14 ऑगस्ट पासून आपल्या विविध मागण्यासाठी संग्रामपूर तालुक्यातील वरवट खंडेराव येथील संतोष गाळकर यांचे संग्रामपूर पंचायत समिती कार्यालय समोर चार चाकी वाहनात उपोषण सुरू केले होते , आज 16 ऑगस्ट रोजी या वाहनात बसलेला उपोषण कर्ता अचानक उपोषण स्थळावरून गायब झाल्याने तालुकाभर खळबळ माजली आहे आज सकाळी नऊ वाजता सुमारास माहिती समजली आहे. ,उपोषण हे चार चाकी वाहनात सुरू होते,त्यांच्या गाडीत कपडे चप्पल आणि कागदपत्रे जागेवरच पडून असलेले दिसले उपोषण कर्ते कुठे गायब झाले असा प्रश्न उपस्थित लोकांना पडला असुन याबाबत अनेक तर्क वितर्क व्यक्त करण्यात येत आहेत उपस्थित लोकांनी शोधाशोध घेतला ,याबाबत नागरिकांची पाहण्यासाठी भरपूर गर्दी होत आहे. उपोषण कर्त्या यांचा मुलगा सुपेश संतोष गाळकर याच्या सह अनेक जमावतील लोकांनी या विषयावर तामगाव पोलिसाना कळविले असता त्यांनी याबत मिसिंग चा रिपोर्ट घेण्यात आला असून पुढील तपास लवकरच करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक उलमाले यांनी दिली आहे
उपोषण कर्ते कुठं गायब झाले यावर लोकांचे लक्ष वेधले आहे

Previous article!संताजी प्रभाग येथून हरांबा कडे जाणारा रस्ता वाहून गेला व अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे झाले, प्रचंड नुकसान!!
Next articleधक्कादायक आजची दुर्दैवी दुर्घटना अनकाई किल्ल्यावरील तळ्यात पडून दोन युवकाचा मृत्यू !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here