Home गडचिरोली !संताजी प्रभाग येथून हरांबा कडे जाणारा रस्ता वाहून गेला व अनेक शेतकऱ्यांचे...

!संताजी प्रभाग येथून हरांबा कडे जाणारा रस्ता वाहून गेला व अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे झाले, प्रचंड नुकसान!!

39
0

आशाताई बच्छाव

IMG-20220816-WA0072.jpg

!!संताजी प्रभाग येथून हरांबा कडे जाणारा रस्ता वाहून गेला व अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे झाले, प्रचंड नुकसान!!

!!राज्य शासनाने याकडे तत्काळ लक्ष देऊन नुकसान भरपाई द्यावी!!

!!आशीष भाऊ पिपरे – नगर सेवक न,प, चामोर्शी!!

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
चामोर्शी -येथील हरांबा रोड कडे
जाणारा रस्ता वाहून गेला व येथील गोरगरीब जनतेनी दुबार पेरणी केली परंतु शेतकऱ्यांचे सतततधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले व या मुसळधार पावसामुळे शेतकरी शेतमजूर बांधवांचे दुबार पेरणी
केलेली शेती पाण्यात वाहून गेली आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना राज्य शासनाने तत्काळ आर्थिक मदत करावी व वाहून गेलेला रस्ता तत्काळ बनवून देण्यात यावी अशी मागणी संताजी नगर गोंडपुरा येथील नगरसेवक आशीष भाऊ पिपरे ,नगरसेविका सोनाली ताई पिपरे यांनी केले
आज भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री
आशीष पिपरे यांनी सदर ठिकाणी
स्वतः भेट देऊन येथिल शेतकऱ्यान सोबत स्वतः भेट देऊन संवाद साधला व येथील
शेतकऱ्यांनी आपली आपबिती सांगितली यावेळी रवींद्र लटारे ,सुभाष कोठारे , गुरुदेव धोडरे ,प्रमोद
भुरसे ,भैय्याजी धोडरे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ,

Previous articleशहीद स्मृती दिन सोहळा चिमुर येथे आयोजित कार्यक्रमा प्रसंगी खा.अशोकजी नेते
Next articleपंचायत समिती समोर बसलेले उपोषण कर्ते अचानक गायब,तालुकभर एकच खळबळ…!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here