Home पुणे पिंपरी चिंचवड शहर कार्यालय दापोडी भागात हर घर तिरंगा अभियान अंतर्गत राष्ट्रध्वज...

पिंपरी चिंचवड शहर कार्यालय दापोडी भागात हर घर तिरंगा अभियान अंतर्गत राष्ट्रध्वज वाटप

50
0

आशाताई बच्छाव

IMG-20220813-WA0076.jpg

पिंपरी चिंचवड शहर कार्यालय
दापोडी भागात हर घर तिरंगा अभियान अंतर्गत राष्ट्रध्वज वाटप
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
दापोडी भागामध्ये हर घर तिरंगा अभियान राबविण्यात आले आत्तार वीट भट्टी ,एस. टी. रोड या ठिकाणी घरोघरी जाऊन तिरंगा ध्वज नागरिका मध्ये देण्यात आले राष्ट्रध्वज वाटप करताना भारत माता की जय, वंदे मातरम घोषणा देण्यात आल्या नागरिकांमध्ये देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले यावेळी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष प्रकाश जवळकर ,पुणे रेल्वे सल्लागार समिती सदस्य विशाल वाळुंजकर, भाजपा मंडल अध्यक्ष महेंद्र बाविस्कर,अनुचित जाती मोर्चा मंडल अध्यक्ष धर्मेंद्र क्षीरसागर,भाजपा जिल्हा चिटणीस देवदत्त लांडे, यशवंत दनाने,विशाल सातपुते, जयश्रीताई नवगिरे ,प्रवीण गायकवाड, राजू क्षीरसागर ,आनंद गायकवाड, राजू कानडे ,ठोंबरे काका,डागळे साहेब, घनश्याम सकट ,शाम कसाब, मारुती बोडके,रवी क्षीरसागर,रोहित जावळे ,रोहन भिसे, रामदास भांडे, सुधीर चव्हाण ,नक्ष मातंग आधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन धर्मेंद्र क्षीरसागर, प्रस्ताविक विशाल सातपुते यांनी तर आभार घनश्याम सकट यांनी केले

Previous articleदापोडीतील सामान्य कुटुंबातील धम्मरत्नने बौद्धिक यांनी केले विशेष कौतुक
Next articleनरसिंह विद्यामंदिर उमरदरी येथे तालुका विधि सेवा समिती मुखेड मार्फत कायदे विषयक शिबिर संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here