Home नांदेड आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने मुक्रमाबाद शहरात स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने भव्य...

आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने मुक्रमाबाद शहरात स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली

54
0

आशाताई बच्छाव

IMG-20220812-WA0038.jpg

आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने मुक्रमाबाद शहरात स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने
भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली

मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे
ब्युरो चिफ (युवा मराठा
न्युज नेटवर्क मुक्रमाबाद)

भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन म्हणजेच अमृत महोत्सव स्वातंत्र्य वर्ष साजरा करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अनेक नवनवीन सांस्कृतिक व राष्ट्रभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय सेवा योजना विभाग, क्रीडा विभाग व सांस्कृतिक विभागाच्या वतीने
आज शुक्रवार १२ ऑगस्ट आठवडी बाजार यादिवशी भव्य तिरंगा रॅली महाविद्यालयाचे सचिव शिक्षण महर्षी व्यंकटरावजी पाटील गोरेगावकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली हि रॅली काढण्यात आले.ही रॅली महाविद्यालयातुन काॅलेज रोड,मेन बसस्टाॅफ, मार्केट लाईन, गणपती मंदिर भवानी चौक ते महाविद्यालय येथे विराजमान झाले.या रॅलीत विद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभाग झाले होते प्रत्येकाच्या हातात तिरंगा झेंडा घेऊन हर घर तिरंगा घर घर तिरंगा भारत माता की जय वंदे मातरम असे जयघोष करत नागरिकांना आव्हान करण्यात आले.या रॅलीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ईनामदार,प्राध्यापक ढोकाडे आर.एस. डॉ मा.म. गायकवाड प्रा. बाळबुध्वे बी
डब्ल्यू. डॉ.बी.पी खराबे ,प्रा. शिंदे ए.व्ही., डॉ. सकनूरे एस.एल., डॉ. मादळे आर.बी, डॉ.काळे जे.पी.डॉ. बाविस्कर आर.बी. डॉ.शेख जी.जी. डॉ.सय्यद एम.एम.डॉ पवार व्ही. बी. डाॅ पांचाळ सर . संतोष पाटील,मुळे सर व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleपानवल गावात विधवा प्रथा बंदीचा एकमुखी ठराव
Next articleसहकार विद्या मंदिर वरवट बकाल येथे रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here