• Home
  • दहीवड( प्रतिनिधी युवराज देवरे )

दहीवड( प्रतिनिधी युवराज देवरे )

दहीवड( प्रतिनिधी युवराज देवरे )दि.5 /8/2020 रामनगर येथील राम मंदिर बांधकाम सुरू करण्यात आले.राम जन्मभूमी असलेले अयोध्या येथील भूमिपूजनाच्या दिवशी या राममंदिर चे बांधकाम सुरू करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी मा जितेंद्र अहिरराव व रामनगरचे प्रगतिशील शेतकरी श्री केदाजी धोंडू बागल यांच्या हस्ते उ्घाटन करण्यात आले.याशिवाय श्री सुभाष सोनवणे मांगु सोनवणे भास्कर सोनवणे व इतर नागरिक उपस्थित होते.दि.5 /8/2020 रामनगर येथील राम मंदिर बांधकाम सुरू करण्यात आले.राम जन्मभूमी असलेले अयोध्या येथील भूमिपूजनाच्या दिवशी या राममंदिर चे बांधकाम सुरू करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी मा जितेंद्र अहिरराव व रामनगरचे प्रगतिशील शेतकरी श्री केदाजी धोंडू बागल यांच्या हस्ते उ्घाटन करण्यात आले.याशिवाय श्री सुभाष सोनवणे मांगु सोनवणे भास्कर सोनवणे व इतर नागरिक उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment