• Home
  • नृसिंहवाडी दत्त मंदीरात पाणी

नृसिंहवाडी दत्त मंदीरात पाणी

कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याच्या नदीकाठी असलेले तिर्थक्षेत्र श्री दत्त मंदीरात शिरले पाणी .
जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रूग्णाबरोबर आता नागरिकांना पुराच्या संकटाला सामोरे जाव लागणार आहे.
गेल्या वर्षी ८आँगस्ट रोजी पुर आल्याने शिरोळ तालुक्यात सर्जत जास्त नुकसान शेतीचे झाले होते. पुरामुळे जनजिवन विस्कळीत होऊन शेकडो जणांवरे पुराच्या पाण्यातून वाहून गेली होती.
कित्येक नागरीक मृत्यूमुखी पडले होते.
याही वर्षी सलग दोन दिवस मुसळधार पावसाने मागच्या वर्षासारखी पुराची भिती नागरिकांच्या मनात निर्माण आहे.

anews Banner

Leave A Comment