मा. कँबिनेट मंञी श्री.मधुकरराव कांबळे यांची उमराणेला भेट (प्रतिनिधी युवराज देवरे)
मा. श्री. मधुकररावजी कांबळे (कँबिनेट मंञी)महाराष्ट्र राज्य याची उमराणेत सामाजिक कार्यकर्ते विनोदजी शिरसाठ यांना काहि दिवसांपुर्वी पितृशोक झाल्यामुळे त्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी आज दिनांक ६ आँगस्ट रोजी श्रीयुत शिरसाठ यांचे परिवारास भेट दिली तसेच चौकातील छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आपले मनोगत व्यक्त केले त्याप्रसंगी मा. विलासकाका देवरे (सभापती कृ.उ. बा.समिती उमराणे), मा. यशवंत शिरसाठ (जि.प.सदस्य उमराणे), मा.नुतनताई आहिरे (जि.प.सदस्य देवळा), श्री. धर्मा पाडुंरग देवरे (पं.स.सदस्य उमराणे गट), दत्तू काका देवरे , बाळासाहेब पेठारे , सचिन देवरे , भरत थोरात , अँड. पंकज गायकवाड , कुणाल वाघ , विलास शिरसाट , नागरे पाटील , बाळासाहेब बागुल , दादाजी शिरसाठ , भाऊसाहेब शिरसाठ , कैलास शिरसाठ , छोटू शिरसाठ , मयूर शिरसाठ , किशोर महाले , भावडू पवार , गौरव बागुल , आदी उपस्थित होते
