Home Breaking News माननिय मंञी मा. श्री. मधुकररावजी कांबळे याची उमराणेला भेट

माननिय मंञी मा. श्री. मधुकररावजी कांबळे याची उमराणेला भेट

94
0

मा. श्री. मधुकररावजी कांबळे याची


मा. श्री. मधुकररावजी कांबळे (कँबिनेट मंञी)महाराष्ट्र राज्य याची उमराणेत सामाजिक कार्यकर्ते विनोदजी शिरसाठ यांना काहि दिवसांपुर्वी पितृशोक झाल्यामुळे त्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी आज दिनांक ६ आँगस्ट रोजी श्रीयुत शिरसाठ यांचे परिवारास भेट दिली तसेच चौकातील छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आपले मनोगत व्यक्त केले त्याप्रसंगी मा. विलासकाका देवरे (सभापती कृ.उ. बा.समिती उमराणे), मा. यशवंत शिरसाठ (जि.प.सदस्य उमराणे), मा.नुतनताई आहिरे (जि.प.सदस्य देवळा), श्री. धर्मा पाडुंरग देवरे (पं.स.सदस्य उमराणे गट), दत्तू काका देवरे , बाळासाहेब पेठारे , सचिन देवरे , भरत थोरात , अँड. पंकज गायकवाड , कुणाल वाघ , विलास शिरसाट , नागरे पाटील , बाळासाहेब बागुल , दादाजी शिरसाठ , भाऊसाहेब शिरसाठ , कैलास शिरसाठ , छोटू शिरसाठ , मयूर शिरसाठ , किशोर महाले , भावडू पवार , गौरव बागुल , आदी उपस्थित होते

Previous articleमा. मधुकरराव कांबळे यांची उमराणेला भेट
Next articleजिल्ह्यातील वैद्यकिय सेवा परिपूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी ; पालकमंत्री अशोक चव्हाण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here