Home पुणे कोथुर्ण घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मोतालिंग यांची मागणी

कोथुर्ण घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मोतालिंग यांची मागणी

56
0

आशाताई बच्छाव

IMG-20220810-WA0006.jpg

 पुणे,(उमेश पाटील प्रतिनिधी)                              कोथुर्णे घटनेतील मुलीच्या १८ सप्टेंबर वाढदिनी त्या नराधमाना फाशी द्या ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिंचवड विधानसभा चे सरचिटणीस तथा अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मा.सौ.प्रफुल्लाताई मोतलिंग यांची मागणी

कोथुर्णे_गावात घटनेतील मुलीच्या १८ सप्टेंबर वाढदिनी केलेल्या कृत्याबद्दल त्या नराधमाला फाशी द्या ;
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिंचवड विधानसभा चे सरचिटणीस त था अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मा_सौ_प्रफुल्लाताई_मोतलिंग यांची मागणी
पवन मावळातील कोथुर्णे_गावात सात वर्षीय चिमुकलीची अमानुषपणे लैंगिक अत्याचार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेच्या सर्वाधिक वेदना महिला वर्गातून होत आहेत. या चिमुकलीला न्याय देण्यासाठी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिंचवड विधानसभा चे सरचिटणीस तथा अखिल_भारतीय_गरिबी_निर्मूलन_समितीचे महाराष्ट्रप्रदेश_अध्यक्षा मा_सौ_प्रफुल्लाताई_मोतलिंग व पदाधिकाऱ्यांनी आज पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी पीडित मुलीच्या आईने माझ्या मुलीच्या 18 सप्टेंबर रोजी वाढदिवसादिनी त्या नराधमाला भर चौकात फाशी द्यावी अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिंचवड विधानसभा चे सरचिटणीस तथा अखिल भारतीय गर्मी निर्मूलन समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मा.सौ.प्रफुल्लाताई मोतलिंग* यांच्यासमोर बोलून दाखवली.वयाच्या सातव्या वर्षी कोवळ्या कळ्या खुडणाऱ्या नराधमांना मृत्युदंड शिक्षा द्यावी. तसेच या केसची सुनावणी फास्ट कोर्ट मध्ये घेऊन तातडीने शिक्षा व्हावी. अशी संतापजनक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिंचवड विधानसभा चे सरचिटणीस तथा अखिल भारतीय गर्मी निर्मूलन समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मा.सौ.प्रफुल्लाताई मोतलिंग* यांनी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पार्टीचे कविता संतोष समिंदर (राष्ट्रवादी कार्यकर्ता) असे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
कोथुर्णे गावातील घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात महिला व नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असताना या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिवाराचे सांत्वन करण्यासाठी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी पिडीत मुलीच्या निवासस्थानी जाऊन चिमुकलीच्या कुटुंबियांची भेट घेतली व त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना भावनिक आधार दिला.
यावेळी मा.सौ.प्रफुल्लाताई मोतलिंग आपल्या भावना व्यक्त करताना ही घटना अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक आहे. आजही समाजात महिलावर अत्याचार करणारे राक्षस खुलेपणाने वावरत असून अशा राक्षसी प्रवृत्तीना कायद्याचा धाक बसावा यासाठी मृत्युदंड हीच शिक्षा देण्यात यावी. तसेच या घटनेची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात घेऊन मुलीच्या 18 सप्टेंबर रोजी वाढदिवसाच्या दिवशी त्या नराधमांना त्याच गावात फाशी द्यावी, अशी संतप्त भावना प्रफुल्ला मोतलिंग यांनी बोलताना व्यक्त केली.
-मा.सौ.प्रफुल्लाताई
(सरचिटणीस चिंचवड विधानसभा : राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर,पुणे-जिल्हा)
(राष्ट्रीय अध्यक्षा:मन विकास फाऊंडेशन)
(प्रदेश अध्यक्षाःअखिल भारतीय गरीबी निर्मूलन समीती)

Previous articleदापोडीत क्रांतीदिनानिमित विविध कार्यक्रम संपन्न
Next articleसंजय राऊत यांना १४ दिवसाची न्यायलयीन कोठडी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here